आपला महाराष्ट्र

सातवा वेतन आयोग : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची DA सह ‘ही’ मागणी होणार पूर्ण

प्रतिनिधी मुंबई : येत्या 19 नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील इतर प्रश्नांवरुन राजकीय खडाजंगी होणार यात काहीच […]

उद्धव ठाकरेंना जाहीर इशारा देणारे खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात दाखल

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले कट्टर शिवसैनिक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याचा उद्धव ठाकरे यांना जाहीर इशारा देणारे खासदार […]

महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टसाठी 45000 कोटी रुपयांची गुंतवणूक; फडणवीस यांनी घेतली बैठक

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातून गुजरातला बडे प्रकल्प गेले, अशी हाकाटी विरोधी पक्ष पिटत असताना महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना दिसत आहेत. पंतप्रधान […]

हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना अटक

प्रतिनिधी मुंबई :  हर हर महादेव सिनेमाच्या प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेमागृहात […]

सिल्वर ओक समोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवरील खटले मागे

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनकर्त्या सर्व ११८ कर्मचाऱ्यांविरोधातील खटले […]

विशाळगड, लोहगडासह अन्य गडांवरील अतिक्रमणेही हटवा; संभाजीराजेंची सूचना

प्रतिनिधी मुंबई : प्रतापगडावर अफजल खानाच्या थडग्याभोवतीच्या अतिक्रमणावर शिंदे फडणवीस सरकारने बुलडोझर चालविला. शिवप्रताप दिनी ही कारवाई करण्यात आल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक होत आहे. शिवप्रेमींनीही […]

महाराष्ट्र सांस्कृतिक धोरण समितीच्या कार्याध्यक्षपदी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० साली सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आले आहे. या सांस्कृतिक धोरणाचा फेरआढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत […]

विलासरावांचे दोन्ही सुपुत्र आमदार राहुलजींच्या भारत जोडो यात्रेपासून दूर; राजकीय वर्तुळात कुजबुज

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मोठा गाजावाजा केला जात असताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र […]

शिवसेनेची दुहेरी रणनीती : संजय राऊत बाहेर नरमले; तर उद्धव ठाकरे मातोश्रीत गरमले

विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत यांच्या सुटकेनंतर शिवसेनेने आता दुहेरी रणनीती स्वीकारल्याचे दिसत आहे. एकीकडे पत्रकारांना बाईट देताना संजय राऊत यांनी आपला सूर बदलल्याचे […]

संजय राऊतांचा खालचा सूर; ईडी विरुद्ध कोणतीही तक्रार नाही; ठाकरे पवारांबरोबरच फडणवीस + मोदी + शाहांनाही भेटणार

वृत्तसंस्था मुंबई : 100 दिवसानंतर शिवसेनेचा वाघ बाहेर येणार… वाघ बाहेर आला… तो डरकाळी फोडणार… शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार, असे ज्यांचे वर्णन मराठी माध्यमांनी केले […]

शिवप्रतापदिनी अफजल खानाच्या कबरीजवळच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर; परिसरात कलम 144 लागू

प्रतिनिधी सातारा : किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबर परिसरातील बेकायदा बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. महसूल विभाग आणि वनविभागाने पहाटे 4 वाजेपासूनच हे […]

गुजरातमधील सिंह नोव्हेंबर अखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश

प्रतिनिधी मुंबई : गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी वनमंत्री सुधीर […]

संजय राऊत प्रकरण : ईडीची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली; ईडी हायकोर्टात

वृत्तसंस्था  मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी अशा आशयाची ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ईडीची स्थगितीची याचिका […]

तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचा भारत जोडो यात्रेत सहभाग नाही; सुप्रिया सुळेंची माहिती

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे […]

संजय राऊत यांना जामीन मंजूर, पण जामिनाला ईडीचा विरोध

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार?, याकडे माध्यमांचे लक्ष लागले […]

राजकीय स्तर खालावल्याचे राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र; अब्दुल सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला राष्ट्रवादी महिला नेत्याचे 10 लाखांचे बक्षीस

प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर शिव्या शेरेबाजी केल्याने महाराष्ट्रातले तापलेले वातावरण अजूनही थंड व्हायला तयार नाही. […]

खोके – बोकेचा वाद शिंदे गटाने खेचला न्यायालयात; अजितदादा, सुप्रिया सुळे आदित्य ठाकरे यांना देणार मानहानीच्या नोटीसा

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांपासून पेटलेला खोके – बोकेचा वाद अखेर शिंदे गटाने न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार […]

18000 पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात; नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील अनेक तरुण-तरुणी गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा संपली असून राज्यातील 18000 पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळ झाला […]

राज्य महिला आयोगावर सुषमा अंधारेंचे प्रश्नचिन्ह; भिडे – सत्तारांना नोटिसा; पाटील, राऊत, मुंडे, पेडणेकरांकडे “दुर्लक्ष”

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध शिवराळ भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या […]

काँग्रेस तर नाहीच पण प्रकाश आंबेडकरांपुढे आता ठाकरे गटाशीच आघाडीचा पर्याय खुला??

विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस तर नाहीच पण प्रकाश आंबेडकरांपुढे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशीच आघाडीचा पर्याय उरला आहे का?, असा सवाल तयार […]

राजकीय नेत्यांच्या (अ)सभ्यतेच्या मर्यादा

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जी शिव्या शेरेबाजी केली, त्यातून महाराष्ट्रात मोठी राजकीय राळ […]

सुप्रिया सुळेंविरुद्ध अब्दुल सत्तारांचे वादग्रस्त वक्तव्य, नंतर खेद; दरम्यान शासकीय निवासस्थानाच्या काचा फुटल्या

प्रतिनिधी मुंबई : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी 50 खोके या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी […]

माझ्या वडिलांना कुणी मारले हे मला माहिती, पण काँग्रेस – राष्ट्रवादीने त्याचा मास्टरमाइंड का नाही शोधला?; पूनम महाजनांचा निशाणा

प्रतिनिधी मुंबई : माझ्या वडिलांना कुणी मारले मला माहिती आहे, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होता हे त्यावेळच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने का नाही शोधले?, असा […]

टीव्ही 9 चे पत्रकार कै. पांडुरंग रायकरचे कुटुंब अजूनही सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या प्रतीक्षेत

प्रतिनिधी पुणे : टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे 2020 मध्ये निधन झाले होते. रायकर यांच्या निधनानंतर काही दिवसांत केंद्र सरकारने 5 […]

अंधेरीतील शिवसेनेच्या विजयाचा गाजावाजा; पण बाकीच्या पोटनिवडणुकीत भाजपचा डंका

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात 6 राज्यांमधल्या 7 विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल लागल्यावर मराठी प्रसार माध्यमांनी अंधेरीतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयाचा गाजावाजा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात