विशेष प्रतिनिधी
मुंबई : महापालिकेच्या सावली निवारा केंद्रात दीड वर्ष राहिलेल्या एका वृद्धाची कुटुंबाशी भेट घडवून आणली. मद्रास हुन मुंबईत नोकरीनिमित्त आलेले हयात पाशा २ फेब्रुवारी रोजी कल्याण रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळले.Old man Meet his family after year and a half
केडीएमसीच्या सावली निवारा केंद्रात दाखल करण्यात आले.अखेर दीड वर्षांनी त्यांचा कुटुंबाचा थांगपत्ता लागल्याने आज त्याला त्याच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले. आपल्या पत्नी आणि मुलाला पाहून त्याला अश्रू अनावर झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App