मराठा आरक्षणाचे कायदेशीर गौडबंगाल काय… विविध पैलू कोणते… यावर ऍड. निशांत काटणेश्वरकर यांच्याशी केलेली बातचित सायंकाळी ५.०० वाजता thefocusindia.com च्या विविध प्लॅटफॉर्मसवर

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने फेटाळले. त्यांनी इंदिरा साहनी केसच्या निकालाचाही फेरविचार करायला नकार दिला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यास नकार दिला… या सगळ्याचे कायदेशीर गौडबंगाल नेमके काय आहे… यातले कायदेशीर पैलू किती आणि कोणते आहेत… Conversation with Adv. Nishant Katneshwarkar about maratha reservation

यावर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महाराष्ट्र शासनाचे सुप्रिम कोर्टातील वकील ऍड. निशांत  काटणेश्वरकर यांच्याशी thefocusindia.com चे कार्यकारी संपादक विनायक ढेरे यांनी विशेष बातचित केली आहे. ती thefocusindia.com विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसवर सायंकाळी ५.०० वाजता उपलब्ध होईल.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक गदारोळ उठल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचे कायदेशीर पैलू तपासण्यासाठी आणि या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ही बातचित उपयुक्त ठरू शकेल. तेव्हा जरूर पाहा, ऐका आणि व्यक्त व्हा thefocusindia.com च्या विविध प्लॅटफॉर्मसवर.

Conversation with Adv. Nishant Katneshwarkar about maratha reservation

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात