Love jihad : केरळच्या मीनाचिलमध्ये ४०० मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी!

Love jihad

भाजप नेत्याने म्हटले- मुलींचे २४ वर्षापूर्वीच लग्न करा’


विशेष प्रतिनिधी

कोट्टायम : Love jihad द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले भाजप नेते पीसी जॉर्ज यांनी केरळमधील ख्रिश्चन समुदायाला त्यांच्या मुलींचे लग्न २४ वर्षांच्या होईपर्यंत करून देण्याचे आवाहन केले आहे.Love jihad

भाजप नेते जॉर्ज यांचा दावा आहे की राज्यातील एकट्या मीनाचिल तालुक्यात आतापर्यंत ४०० हून अधिक मुली ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरल्या आहेत.



भाजप नेत्याच्या विधानामुळे वाद वाढला

गेल्या रविवारी पाला येथे झालेल्या एका विशेष परिषदेत जॉर्ज यांनी आपल्या वादग्रस्त विधानात म्हटले आहे की, मीनाचिल तालुक्यातून बेपत्ता झालेल्या मुलींपैकी फक्त ४१ मुली परत आल्या आहेत. या शनिवारी (८ मार्च) एक मुलगी घराबाहेर पडली आणि तिचा शोध अजूनही सुरू आहे.

400 girls fall victim to love jihad in Meenachil Kerala

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात