ब्राझीलमध्ये चक्रीवादळाने घडवला विध्वंस: 24 तासांत तब्बल 10.6 इंच पाऊस; 13 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

रियो दी जानेरियो : चक्रीवादळामुळे ब्राझीलमधील पेट्रोपोलिसमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून यामध्ये पेट्रोपोलिस शहरात 4 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.Hurricane wreaks havoc in Brazil: 10.6 inches of rain in 24 hours; 13 people died



संपूर्ण ब्राझीलमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 24 तासांच्या कालावधीत, वादळात 270 मिमी (10.6 इंच) पाऊस पडला, जो शुक्रवार ते रविवार या दिवसात अपेक्षित असलेल्या 200 मिमी (7.9 इंच) पावसाच्या अंदाजापेक्षा जास्त होता.

मुसळधार पावसामुळे अनेक भागात भूस्खलनही झाले. 16 तास ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलीला वाचवण्यात यश आले, तर आतापर्यंत सुमारे 100 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Hurricane wreaks havoc in Brazil: 10.6 inches of rain in 24 hours; 13 people died

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात