IAF Agniveer Result 2022 : अग्निपथ योजना 2022 चा हवाई दलाचा निकाल जाहीर; पाहा ऑनलाईन!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अग्निपथ भरती योजना 2022 चा निकाल जाहीर केला आहे. हा पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. याचे निकाल ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. 24 ते 30 जुलै 2022 दरम्यान फेज 1 परीक्षेत भाग घेतला होता त्यांचे निकाल लागले आहेत. IAF Agniveer Result 2022

CASB IAF Agniveer Result 2022: असा तपासा निकाल

  •  उमेदवारांनी भारतीय हवाई दल अग्निपथ भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
    agnipathvayu.cdac.in.
  • मुख्यपृष्ठावरील लाॅगिन टॅबवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.
  • आता लाॅगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
  • तुमचा निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यात संदर्भासाठी त्यांची एक प्रत डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट घ्या.
  • 7 लाखांहून अधिक अर्ज
  • IAF अग्निवीर भरती 2022 साठी 7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. CASB निकालाच्या घोषणेनंतर, उमेदवारांनी पुढील फेरीसाठी तयारी करणे आवश्यक आहे.
  • IAF मध्ये अग्निवीरांची अंतिम नावनोंदणी डिसेंबर 2022 पासून सुरू होईल.

IAF Agniveer Result 2022

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात