वृत्तसंस्था
लंडन : युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये कोरोना संक्रमण वाढत आहे. आता कोरोनचा नवा प्रकार युनायटेड किंग्डममध्ये आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. A new variant of the Corona has been discovered in Europe; Britain, Health Organization warning
जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत खुलासा केल्याने चिंतेत भर पडली आहे.यूकेच्या आरोग्य संरक्षण एजन्सीने या बाबीला दुजोरा दिला आहे. ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 स्ट्रेनमधील उत्परिवर्तनांचे ‘रीकॉम्बिनंट’ म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
त्यावर अभ्यास्ते अभ्यास करत असल्याचे सांगितले आहे. त्याचे नाव XE’ Omicron आहे.जागतिक आरोग्य संघटनेनेने एक चेतावणी जारी केली आहे की ‘XE’ Omicron कोणत्याही प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App