WATCH : lockdown वर छत्रपती उदयनराजेंचा संताप, पाहा VIDEO


छत्रपती उदयन राजे भोसले हे त्यांच्या आक्रमक आणि बिनधास्त शैलीसाठी ओळखले जातात. एखाद्या विषयावर उदयनराजेंनी भूमिका घेतली तर ते त्याचा निकालच लावतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या (lockdown) च्या विरोधात उदयनराजे यांनी भूमिका घेतली आहे. लॉकडाऊन केला तर व्यापारांनी खायचं काय असा सवाल उदयनराजे यांनी व्यक्त केला. उदयनराजे यांनी लॉकडाऊनच्या दिवशीच साताऱ्यात आंदोलन केलं. भीक मागो आंदोलन करत त्यांनी भीकेतून जमा झालेले पैसे प्रशासनाच्या हवाली केले. Satara MP Udayanraje Bhonsle  got angry over lockdown issue

हेही वाचा –

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात