उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये सायकल चालली तर ३०० युनिट वीज मोफत, सिंचन बिलही माफ!!

प्रतिनिधी

लखनऊ : उत्तरप्रदेशात 2022 मध्ये सायकल चालली तर 300 युनिट वीज नागरिकांना मोफत मिळेल आणि सिंचन बिलही माफ होईल, अशी घोषणा अशी नववर्षाची घोषणा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केली आहे. In Uttar Pradesh, if bicycle is run in 2022, 300 units of electricity will be free, irrigation bill will also be waived !!

आपल्या अधिकृत ई-टेंडर वर ट्विटर हँडलवर अखिलेश यादव यांनी ही घोषणा केली आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाची सत्ता आली तर नव्या उत्तर प्रदेशात विजेचा झगमगाट होईल. 300 युनिटपर्यंत घरगुती वापराची बीज वीज आणि सिंचनाची वीज मोफत मिळेल. तसेच आधीची सिंचन बिलेही माफ होतील, असे अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



त्याच बरोबर दिल्लीतली जी फौज पश्चिम बंगालमध्ये पराभूत झाली. तीच फौज उत्तर प्रदेशात पाठवून भाजप 2022 मध्ये विधानसभा निवडणूक कशी जिंकेल, असा खोचक सवाल अखिलेश यादव यांनी केला आहे. दिल्लीच्या फौजेला पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हरवले आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने परदेशी जनता 2022 मध्ये दिल्लीच्या फौजेला पराभूत करेल, असे ट्विट अखिलेश यादव यांनी केले आहे.

In Uttar Pradesh, if bicycle is run in 2022, 300 units of electricity will be free, irrigation bill will also be waived !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात