स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा दृष्टीस; ३० वर्षांपूर्वी जलाशयामध्ये होते बुडाले


वृत्तसंस्था

माद्रिद : स्पेनमध्ये धरणाच्या पाण्यात बुडालेले गाव पुन्हा उजेडात आले आहे. धरणातील पाणी अटल्यामुळे हे गाव दिसू लागले आहे. A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago

सुमारे तीस वर्षांपूर्वी हे गाव धरणाच्या जलाशयात बुडाले होते. स्पेन आणि पोर्तुगाल सीमेवर एसरीडो नावाचे गाव वसले आहे. १९९२ मघ्ये लिमिया नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या जलाशयात गाव बुडाले.



स्पेनमध्ये दुष्काळ पडल्यामुळे धरणातील पाणी कमी झाल्यांनातर गाव दृष्टीस पडले आहे. गावातील जुन्या इमारती आणि त्यांचे अवशेष बाहेर आले आहेत. पाण्याबाहेर इमारतीच्या वरचा भाग आणि छत डोकावत असल्याचे चित्र दिसत आहे.

A village submerged in dam water reappears in Spain; It sank in the reservoir 30 years ago

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात