परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. Two terrorists killed in Machhil sector of Kupwara major infiltration attempt on LOC foiled
नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरल्यानंतर घुसखोरांकडून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही घुसखोर ठार झाले.
भाजप मधल्या बड्यांना परस्पर माध्यमांचीच तिकीटे; लोकसभेसाठी दुबळ्या सूत्रांचे आडाखे!!
तरी, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची भीती आहे. या महिन्यात बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेले. मात्र, यात लष्कराचे दोन ते तीन अधिकारीही शहीद झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App