दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.Terrorist grenade attack on police outpost in Pulwama; Two policemen were injured in the attack
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पोस्ट ऑफिसजवळील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे.दरम्यान या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
पुलवामा येथील पोलीस चौकीजवळ सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक तैनात होते. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात कडक बंदोबस्त वाढवला.
Jammu & Kashmir | Terrorists hurl grenade towards police post near Post Office, Pulwama Details awaited. — ANI (@ANI) December 26, 2021
Jammu & Kashmir | Terrorists hurl grenade towards police post near Post Office, Pulwama
Details awaited.
— ANI (@ANI) December 26, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App