“सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत करत आहे की , वीज बिले चार पाच पट वाढवण्यात आली” ; सदाभाऊ खोत यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.”The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government


विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या वीजबिलासह इतर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.



सदाभाऊ खोत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना म्हणाले की , या ठिकाणी बोललं गेलं की आमचं सरकार शेतकऱ्यांना एव्हडी मदत देत आहे की, विजेची बिले चार पट पाच पट वाढवण्यात आली आहेत. यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. या महाविकास आघाडी सरकारने मातीसाठी राबणाऱ्या माणसाची माती केलीय अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

“The government is helping farmers so much that electricity bills have been increased four to five times”; Sadabhau Khot attacks Thackeray government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात