शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान; विरोधी पक्षाकडून एकमताने सुचविले नाव


वृत्तसंस्था

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांनी नाव सुचवले आहे. Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition

शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले.

Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात