राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेव धर्मांतर प्रकरणी दोषी रकीबुलला जन्मठेपेची शिक्षा, सीबीआय न्यायालयाचा निर्णय

Shocking During the hearing in the High Court, the lawyer seen in an obscene situation with woman, Suspended by Bar Council

रकीबुलच्या आईलाही न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लव्ह जिहाद आणि राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवचे जबरदस्तीने इस्लामिक धर्मांतर केल्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणी कारवाई करत न्यायालयाने रकीबुल उर्फ ​​रणजित कोहलीला लग्नासाठी दबाव टाकून खोटे बोलून इस्लाम धर्म स्वीकारल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. National shooter Tara Shahdev conversion case convict Rakibul sentenced to life imprisonment decision of CBI court

त्या प्रकरणात दोषी ठरलेल्या रकीबुलच्या आईलाही न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कट रचल्याचा आरोप असलेले उच्च न्यायालयाचे तत्कालीन निबंधक मुस्ताक अहमद यांना १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मध्यप्रदेशात महिलांना मोठी भेट, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण, अधिसूचना जारी

तत्पूर्वी, ३० सप्टेंबर २०२३ रोजी या खटल्याची सुनावणी करताना, सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पीके शर्मा यांच्या न्यायालयने झारखंड उच्च न्यायालयाचे माजी रजिस्ट्रार मुश्ताक अहमद, मुख्य आरोपी रकीबुल उर्फ ​​रणजीत कोहली आणि त्याची अम्मी कौशल राणी यांना लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी दोषी ठरवले होते.  भारतीय दंड संहितेच्या कलम १२०बी, ४९६, ३७६ (२) एन, ३२३, २९८ आणि ५०६ अंतर्गत सर्व दोषी आढळले आहेत.

National shooter Tara Shahdev conversion case convict Rakibul sentenced to life imprisonment decision of CBI court

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात