• Download App
    इन्फोसिसमध्ये देशामध्ये पहिली मेगा भरती : ५० हजार फ्रेशर्सना लागणार जॅकपॉट । Infosys, the second-largest software services company hire 50,000 more freshers

    इन्फोसिसमध्ये देशामध्ये पहिली मेगा भरती ;५० हजार फ्रेशर्सना लागणार जॅकपॉट

    वृत्तसंस्था

    बंगळूर : इन्फोसिस या देशातील दुसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनीत मेगा भरती होणार असून तब्बल ५० हजार फ्रेशर्सना जॅकपॉट लागणार आहे. कोरोना पश्चात एखाद्या मोठ्या कंपनीत होणारी ही सर्वात मोठी भरती ठरणार आहे. Infosys, the second-largest software services company hire 50,000 more freshers



    कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वर्ष-दर-वर्ष १२ टक्के वाढ नोंदवली आणि ५० हजार अधिक फ्रेशर्सना कामावर घेण्याची योजना जाहीर केली. प्रकल्पांमध्ये मागणीनुसार हा निर्णय जाहीर केला आहे.

    कपनिने वर्षभरात ५० हजार वरून ८५ हजार पर्यंत नोकरभरती कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. यावेळी ५० हजार हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, असा अहवाल लाइव्ह मिंटने दिला.

    Infosys, the second-largest software services company hire 50,000 more freshers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Removes Pooja Pal : अखिलेश यांनी आमदार पूजा पाल यांना सपामधून काढले; विधानसभेत म्हणाल्या होत्या- योगींनी अतिकला संपवले

    पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून संघाचा गौरव केल्याने सर्व विरोधकांचा चडफडाट; संघ चीन पेक्षा जास्त धोकादायक असल्याचा कांगावा!!

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- पहलगामसारख्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही; जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्य बनवण्याचे प्रकरण