वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने लडाखमध्ये ‘हेलिना’ या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. हे क्षेपणास्त्र हेलिकप्टरमधून प्रक्षेपित करण्यात भारताला मोठे यश प्राप्त झाले आहे. India’s ‘Helena’ anti-tank missile test successful in Ladakh: launched from helicopter
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने मंगळवारी लडाखच्या उंच प्रदेशात रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी चाचणी घेतली.
डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे क्षेपणास्त्र स्वदेशी विकसित अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आले. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार याच भागात सोमवारी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App