विशेष प्रतिनिधी
मुंबई : संवेदनाहिन सरकार आयुष्यात पहिल्यांदा मी पाहत आहे. कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारी ही सरकार आहे. १२ दिवस झाले एसटी कर्मचारी हजारोच्या संख्येने आंदोलन करत आहेत आता तरी सरकारने डोळे उघडावेत, अशी टीका किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली. UnSensitive government Seeing for the first time
ते म्हणाले, सरकार पोलिस बळाचा वापर पहिल्या दिवसापासून करत आहे. हे आंदोलन कशा प्रकारे मोडला जाईल आणि चिरडला जाईल, अशी रचना सरकारची आहे. कितीही पोलिस असेल तरी हे आंदोलन शांततेत होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App