आतापासून राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल.This form of making Maharashtra a ‘wine nation’ will not be tolerated; Devendra Fadnavis’s beating
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाईन विक्रीबाबत निर्णय घेण्यात आला.दरम्यान राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे.एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त ❗️ दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ‼️ महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय ❗️ आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू ‼️ महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 27, 2022
पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त ❗️
दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी ‼️
महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय ❗️
आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू ‼️
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 27, 2022
देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राला ‘ मद्यराष्ट्र ‘ करण्याचा ठाकरे सरकारचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.आधी पेट्रोल डिझेल महाग केले आण दारू स्वस्त केली. एवढ्यावरच सरकार थांबल नाही तर महाराष्ट्रात नवीन दारू विक्रीचे परवाने देण्यात आले.आता तर सरकारने थेट सुपरमार्केट , किराणा दुकानातून घरोघरी दारू पोहचवण्याच काम करतय.. अशा खोचक शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App