विशेष प्रतिनिधी
बीड : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी बीडमधील कर्मचारी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. ST staff aggressive; Mass shaving in beed of heads
आज पुरुष मुंडन करत आहेत. जर शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर उद्या महिला देखील मुंडन करतील. एवढे करूनही जर राज्य शासनाला जाग येत नसेल तर शेवटी सामूहिक आत्मदहन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App