वृत्तसंस्था
सोलापूर : आषाढी यात्रा -२०२१ चे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने त्यांना वर्षा निवासस्थानी जाऊन हे निमंत्रण दिले आहे. Invitation to the Chief Minister for the official worship of Mother Vitthal-Rukmini in Ashadi
यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत व मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती श्री संभाजी शिंदे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संतोष माने पंढरपूर, सांगोला, मंगावेढा शिवसेना संपर्क प्रमुख व अतुल राजुरकर हे निमंत्रण देताना उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App