हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी झुटी सेना ; तुषार भोसले यांचा घणाघात

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.False army bowing its head before the murderers of Hindus; Tushar Bhosale’s beating


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशात राजकीय हालचाली होताना दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यटनमंत्री तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.ही भेट काल १ डिसेंबर रोजी झाली.



दरम्यान या भेटीवर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहेतुषार भोसले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , ‘जय श्रीराम’ चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदूहृदयसम्राटांच्या वारसांनी सपशेल लोटांगण घातलं आहे.

तसेच हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी ही झुटी सेना आहे असा घणाघात तुषार भोसले यांनी शिवसेनेवर केला आहे.

False army bowing its head before the murderers of Hindus; Tushar Bhosale’s beating

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात