३ ते ७ डिसेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार रायगड किल्ला


रायगड किल्ल्याचा परिसर आणि माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड बाजूकडील रस्ताही सुरक्षितेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहे.Raigad fort will be closed for tourists from 3rd toc


विशेष प्रतिनिधी

रायगड : रायगड रोप-वे आणि रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर सुरक्षिततेच्या कारणास्तव दि. 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत रायगड किल्ला पर्यटनाकरिता बंद राहणार आहे. रायगड किल्ल्याचा परिसर आणि माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड बाजूकडील रस्ताही सुरक्षितेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहे.पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रायगड पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले की स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यास भेट देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोंविद हे येत्या सात डिसेंबरला येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत.

Raigad fort will be closed for tourists from 3rd to 7th December

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात