बिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी घेतला घटस्फोट, नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच करायचे न्यूड पार्टी


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक अध्यक्ष बिल गेटस आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा यांच्या घटस्फोटाबाबत संपूर्ण जगात चर्चा आहे. जगातील सर्वाधिक हायप्रोफाईल जोडप्याने या वयात घटस्फोट का घेतला याबाबत उत्सुकता आहे. मात्र, त्यांच्या घटस्फोटोच कारण समोर आले असून बिल गेटस यांच्या रंगढंगांमुळेच मेलिंडा यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.Bill Gates bring a dancer from a nightclub and have a nude party at the office

बिल गेटस नाईट क्लबमधून डान्सर आणून कार्यालयातच न्यूड पार्टी करायचे, असेही समोर आले आहे.जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेले बिल गेट्स यांची सौम्य प्रतिमा लोकांच्या मनात आहे. मात्र मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे काही कर्मचारी आणि त्यांच्या चरित्रलेखकाच्या म्हणण्यानुसार बिल गेट्स मायक्रोसॉफ्टच्या आपल्या सुरूवातीच्या दिवसांत म्हणजे 80 आणि 90 च्या दशकात पार्ट्या करण्यात अत्यंत रममाण असायचे.इतके, की ते ऑफिसमध्ये रात्री आपल्या मित्रांना बोलावत आणि लोकल नाईट क्लबमधून डान्सर मागवून न्यूड पार्टी करत. याशिवाय गेट्स यांना नाईट क्लबच्या डान्सर्ससोबत पूलमध्ये न्यूड होऊन पाण्याचा आनंद घ्यायलाही आवडायचे. त्यांच्यासाठी पार्टीत दारू पिणे रोजचे होते.

बिल गेट्स आपल्या सुरुवातीच्या दिवसात अनेक वेळा सामान्य दिवसांप्रमाणे 17 तास काम करत आणि रात्री न्यूड पाटीर्चे आयोजन करत असत. स्वत: न्यूड डान्सर्ससोबतच असायचे आणि ते त्यांना बाहेरून आणत असत. मात्र, या डान्सर्ससोबत गेट्स फिजिकल व्हायचे, की त्यांना पाटीर्नंतर जाण्यास सांगायचे, हे त्यांना माहीत नाही मोठ्या कॉम्प्युटर एक्सपोमध्ये बिल किनोट स्पीकर असत आणि यानंतरच्या पार्टीत ते नेहमी प्रचंड दारू पित आणि त्यांना तत्काळ नशा चढत.

बिझनेस इन्सायडरच्या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे, की बिल गेट्स आपल्या ऑफिसेसमध्ये जे काही करत, त्यावरून जगाचे लक्ष हटावे म्हणून, त्यांची पीआर टीम त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी कठोर परिश्रम घेत. 1988 मध्ये बिल गेट्स जेव्हा एका आंतरराष्ट्रीय सेल्स मिटिंगमध्ये सहभागी झाले होते, तेव्हा त्यांनी यासाठी फ्रान्सच्या आल्प्समध्ये लेस आर्क्स स्की रिसॉर्ट भाड्याने घेतले होते.

ते येथे हेलीकॉप्टरने गेले होते तेव्हा केवळ 33 वर्षांचे बिल गेट ड्रिंकसाठी आपल्या कर्मचाºयांसोबत सहभागी झाले होते आणि सकाळी सूर्य उगवण्यापर्यंत पार्टी करत राहिले. त्यांनी एवढे ड्रिंक केले होते, की ते शुद्धीवरही नव्हते. सकाळी साधारणपणे 5 वाजता गेट्स आपल्या एका महिला कर्मचाºयाच्या अंगावर झोपलेले दिसले होते.

Bill Gates bring a dancer from a nightclub and have a nude party at the office

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण