भारत माझा देश

केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!

या मालासह एका संशयित पाकिस्तानी नागरिकालाही ताब्यात घेतले आहे. विशेष प्रतिनिधी कोची  : केरळमध्ये NCB आणि भारतीय नौदलाने संयुक्त कारवाई करत तब्बल १२ हजार कोटींचे […]

कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!

कर्नाटक मधल्या काँग्रेसच्या विजयानंतर त्याचे जे राजकीय पडसाद देशभरात उमटणार आहेत, त्यातून भाजपला धोका उत्पन्न होण्यापेक्षा प्रादेशिक पक्षांना उत्पन्न होणारा धोका अधिक आहे, असेच कर्नाटक […]

उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात महापालिकांचे महापौर, नगरपालिकांचे आणि नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांची 75 जिल्ह्यांमध्ये निवडणूक होऊन त्यामध्ये भाजपचा सर्वत्र विजय झाल्यानंतर अद्याप विरोधकांनी […]

मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेदरम्यान खर्गे – सिद्धरामय्या – शिवकुमार यांचे कर्नाटकात “एकत्रित” शक्तिप्रदर्शन!!

वृत्तसंस्था बेंगलुरु : कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करून पूर्ण बहुमतानिशी सत्ता मिळवल्यानंतर पक्षात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. […]

Karnataka Election Result : काँग्रेसला बहुमत अन् भाजपाच्या अपयशावर कर्नाटकातील दोन्ही पक्षातील दिग्गजांच्या प्रतिक्रिया

जाणून घ्या, बोम्मईंपासून ते शिवकुमार पर्यंत कोण काय म्हणालं विशेष प्रतिनिधी बंगळुरू :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार […]

उत्तर प्रदेशात महापौर, नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांमध्ये योगींचा डंका, भाजपचा झेंडा!!

प्रतिनिधी लखनौ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठी हार पत्करावी लागली असली तरी या पराभवाच्या काळ्या ढगांना उत्तर प्रदेशात महापौर, नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकांमध्ये सोनेरी किनार […]

कर्नाटकात काँग्रेसचा विजय हा भाजपला धडा, पण प्रादेशिक पक्षांना मते फोडण्याचा गंभीर इशारा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात अभूतपूर्व विजयानंतर काँग्रेसमध्ये खुशीची लहर आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व करिष्माई सिद्ध झाल्याचा काँग्रेसजनांमध्ये आनंद जरूर आहे. पण कर्नाटकात […]

भाजपची मतांची टक्केवारी तीच 36.17%; पण जेडीएसची 4.5 % पेक्षा जास्त मते खेचून काँग्रेसने वाढविली टक्केवारी 42.93%!!

विशेष प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांना मिळालेल्या जागांमध्ये जरी दुप्पट फरक असला तरी प्रत्यक्षात मतदानाची टक्केवारी नीट पाहिली तर भाजपने […]

Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, तर भाजपाने मान्य केला जनादेश!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर विशेष प्रतिनिधी बंगळुरू :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आज जाहीर झालेल्या मतमोजणीच्या कलानुसार कर्नाटकातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या […]

मुख्यमंत्री कोण?? : ना सिद्धरामय्या, ना शिवकुमार; मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटक विजयाचे शिल्पकार!!; दिल्लीत काँग्रेस मुख्यालयासमोर मोठे पोस्टर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या आकड्याचा आसपास पोहोचत असताना पक्षात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष […]

Karnataka Election Result : भाजपाशी बंडखोरी जगदीश शेट्टर यांना भोवली; मोठ्या फरकाने झाले पराभूत!

सहावेळा ज्या मतदारसंघात विजयी झाले होते तिथेच झाला पराभव विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भाजपविरोधातील बंडखोरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना महागात पडली आहे. हुबळी धारवाड […]

IASच्या बदलीवर दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल पुन्हा आमनेसामने, प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या सेवा विभागाच्या सचिवांना हटवण्यासंबंधीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. याप्रकरणी पुढील आठवड्यात न्यायपीठ स्थापन करण्यात येणार […]

सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार : काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग; डी. के. शिवकुमारांची सर्व आमदारांसाठी खास हवाई व्यवस्था!!

प्रतिनिधी बेंगलुरु : कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या आकड्याच्या आसपास पोहोचली असताना पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून काँग्रेस सतर्क असल्याचे जरी […]

डिसेंबर 2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत आमदारांनी सरासरी 27 लाख खर्च केले, वाचा ADRचा अहवाल

वृत्तसंस्था अहमदाबाद : जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आयोग एक रक्कम निश्चित करतो की, उमेदवार यापेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत. परंतु निवडणुकीच्या वेळी मार्गदर्शक […]

Karnataka Election Results : एकीकडे निवडणुकीचा निकाल, तर दुसरीकडे प्रियंका गांधी, मुख्यमंत्री बोम्मईंचा बजरगंबलीचा धावा!

या निवडणुकीत बजरंगबली महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जात आहे. विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील सत्तेचा मुकुट कोणाच्या डोक्यावर बसणार हे चित्र काही तासांत स्पष्ट […]

बहुमताचा आकडा तर ओलांडलाच; पण काँग्रेस 43.7%, भाजप 36.6%; मतांच्या टक्केवारीच्या लढाईत भाजप पिछाडीवर

विशेष प्रतिनिधी बेंगलोर:  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमताचा आकडा तर ओलांडलाच आहे काँग्रेस सत्ता 117 जागांवर आघाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले असून निवडणूक […]

हिंडेनबर्गचे आरोप चुकीचे, मॉरिशस सरकारने अदानी समूहाला दिली क्लीन चिट, कोणतीही शेल कंपनी नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंडेनबर्ग अहवालानंतर मॉरिशस सरकारने अडचणीत सापडलेल्या गौतम अदानी समूहाला मोठा दिलासा दिला आहे. देशात अदानी समूहाच्या शेल कंपन्या असल्याचा आरोप करणारा […]

कर्नाटक निकाल : भाजपमधून काँग्रेसमध्ये मारलेली उडी फसली; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर पिछाडीवर!!

वृत्तसंस्था बेंगलुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात प्राथमिक कल हाती आले असून कर्नाटकातील 10 महत्त्वाच्या जागांवर देशाचे लक्ष लागलं आहे. या मतदार संघात बड्या नेत्यांची […]

Karnataka elections results : मतमोजणीला सुरुवात भाजपा आणि काँग्रेसमध्ये ‘काँटे की टक्कर’!

सुरुवातीच्या कलात ‘जेडीएस’च्या  पदरात १५-२० जागा विशेष प्रतिनिधी बंगळुरु  :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख […]

कर्नाटक निकालात अजून प्राथमिक कल; पण काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी दोन गटांमध्ये धावपळ!!

प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात सकाळी दहा वाजेपर्यंत अजूनही प्राथमिक कलच येत आहेत. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या आकडेनुसार भाजपला मागे टाकून काँग्रेस पुढील सरकली […]

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचे होणार कार्बन डेटिंग; वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश

प्रतिनिधी नवी दिल्ली : ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाचे कार्बन डेटिंग आणि वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. शुक्रवारी न्यायमूर्ती अरविंद कुमार […]

धर्मांतराच्या बातम्यांवर दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश; अशा बातम्या ब्लॉक करा, यामुळे आरोपीच्या जीविताला धोका

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी ट्विटर आणि गुगलसह काही माध्यमांना अशा बातम्या आणि व्हिडिओ लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये एका महिलेला […]

इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर गोळीबार, जामिनानंतर तीन तासांनी इम्रान खान कोर्टातून आले बाहेर, व्हिडिओ जारी करून केला हा दावा

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर शुक्रवारी गोळीबार झाला. गोळीबाराच्या वेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान कोर्टात हजर होते. द डॉनच्या रिपोर्टनुसार, 30 मिनिटांत […]

महागाई कमी झाल्याबद्दल RBI गव्हर्नरनी व्यक्त केला आनंद, म्हणाले- आर्थिक धोरण योग्य मार्गावर

वृत्तसंस्था मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई दरात घट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. महागाई दरात झालेली घसरण अत्यंत समाधानकारक असल्याचे ते […]

हिंदूच बनणार पंतप्रधान, मुख्यमंत्री, एसपी; संविधानात करणार दुरुस्ती,; प्रवीण तोगडिया यांचे वक्तव्य

प्रतिनिधी भोपाळ : “आम्ही भारतात मुस्लिमांची संख्या वाढू देणार नाही. 2 पेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या मुस्लिमांना सरकारी नोकऱ्या, सरकारी राशन, सरकारी शाळा, हॉस्पिटलमधील मोफत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात