भारत माझा देश

केंद्र सरकारने उकडलेल्या तांदळावर लावले 20 टक्के निर्यात शुल्क , बिगर बासमती तांदळावर आधीच बंदी

जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किमती आणखी वाढतील. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर भारत सरकारने 20 टक्के शुल्क लावले आहे. सरकारच्या या निर्णयाची तत्काळ […]

ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

‘…आणखी किती बिहारी मरण्याची वाट पाहताय मुख्यमंत्री’ नितीश कुमार सरकारवर चिराग पासवान यांचे टीकास्त्र!

मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत, असंही चिराग यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमध्ये गुन्हेगारी घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर […]

हरियाणातील नूहमध्ये इंटरनेट सेवा बंद, ‘विहिंप’ पुन्हा ब्रजमंडल यात्रा काढणार!

विशेष प्रतिनिधी नूह : हरियाणातील नूह जिल्ह्यात प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यानंतरही विश्व हिंदू परिषदेने (विहिप) 28 ऑगस्टला पुन्हा ब्रिज मंडळ यात्रा काढण्याची घोषणा केली आहे. […]

स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत इंदूरने पुन्हा मारली बाजी, मध्यप्रदेशने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार

केंद्रशासित प्रदेशांच्या श्रेणीत चंदीगडला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्र सरकारने ‘इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड 2022’ जाहीर केला आहे. यावेळीही […]

‘लाल डायरी’चा उल्लेख करत अमित शहा यांनी गेहलोत सरकारला लगावला टोला, म्हणाले…

अशोक गेहलोत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असं आव्हानही दिलं. विशेष प्रतिनिधी जयपूर : गंगापूर  सिटीमध्ये इफ्कोतर्फे आयोजित ‘सहकार किसान संमेलन’ […]

मोदींनी स्वतःच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले, धावपळ करून स्वागताला यायची गरज नाही!!

वृत्तसंस्था बेंगलोर : दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी नवी दिल्लीत न परतता थेट बंगलोरला गेले आणि त्यांनी चांद्रयान 3 मोहीम […]

”मोदींच्या नेतृत्त्वात देश चमत्कार घडवेल”, ‘ISRO’च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला विश्वास!

मिशन ‘चांद्रयान-3’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे एफबी सिंग यांनी केली मोंदींची स्तुती, म्हणाले… विशेष प्रतिनिधी बंगळुरू : ब्रिक्स आणि ग्रीस हा परदेश दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र […]

चंद्रावरच्या पॉईंटला नाव दिले शिवशक्ती; मुस्लिम मौलवींना झोंबली मिरची!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. संपूर्ण जगाने या मोहिमेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज परदेश दौऱ्यावरून थेट बंगलोर मध्ये […]

Shocking Rs 500 was borrowed for the childs funeral, moneylender torment for months in farm father Committs suicide in Palghar

ऑस्ट्रेलियन सरकारच्या ताब्यातून दोन्ही मूलांना सोडवण्यात असमर्थ ठरल्याने NRI महिलेची अखेर आत्महत्या!

महिलेने लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये अनेक गंभीर आरोप केलेले आहे. विशेष प्रतिनिधी धारवाड :  ऑस्ट्रेलियातील एका अनिवासी भारतीय महिलेने बेळगाव जिल्ह्यात नुकतीच आत्महत्या […]

इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीपूर्वी सोनिया गांधींची काश्मीरच्या नागिन झीलमध्ये बोटीतून सैर; राहुल गांधीही पोहोचणार!!

वृत्तसंस्था श्रीनगर : मोदी विरोधकांच्या “इंडिया” आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर अशी बैठक होत असताना त्यापूर्वी काँग्रेस संसदेच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार […]

पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा; राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबचे राज्यपाल बीएल पुरोहित यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून सांगितले – […]

IIT बॉम्बेला अज्ञाताचे 160 कोटी दान; कॅम्पसमध्ये ग्रीन एनर्जी अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च हब उभारणार

वृत्तसंस्था मुंबई : आयआयटी बॉम्बेला एका अनामिक देणगीदाराकडून 160 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. आयआयटीचे संचालक प्रोफेसर सुभाशिष चौधरी म्हणाले, भारतीय शैक्षणिक क्षेत्रातील ही दुर्मिळ […]

नव्या संसदेत गदर-2 चे स्क्रीनिंग; पहिल्यांदाच संसदेत दाखवला चित्रपट; पुढील 3 दिवस 5 शो दाखवले जातील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसद भवनाच्या नवीन इमारतीत सनी देओलचा चित्रपट गदर-2 प्रदर्शित करण्यात आला. संसद भवनात पहिल्यांदाच चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हे स्क्रीनिंग […]

मदुराई रेल्वे स्थानकाजवळ लखनऊ-रामेश्वरम ट्रेनला आग; 8 ठार, 20 हून अधिक जखमी; गॅस सिलिंडरमुळे अपघात

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकाजवळ लखनौहून रामेश्वरमला जाणाऱ्या रेल्वेच्या बोगीत आग लागली. मदुराईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अपघातात 8 जणांचा मृत्यू […]

मोदींना ग्रीसचा दुसरा सर्वोच्च सन्मान; पंतप्रधान म्हणाले- आपण जुन्या मित्रांसारखे एकमेकांना समजतो

वृत्तसंस्था अथेन्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय ग्रीस दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा येथे झाली. यानंतर संयुक्त निवेदनात पंतप्रधान म्हणाले – आम्ही […]

परदेश दौऱ्यावरून मोदी थेट “इस्रो”मध्ये, वैज्ञानिकांना भेटून झाले भावूक; केल्या “या” 3 घोषणा!!

वृत्तसंस्था बंगलोर : ब्रिक्स आणि ग्रीस हा परदेश दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी ताबडतोब बंगलोर मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था “इस्रो”मध्ये पोहोचले वैज्ञानिकांचे अभिनंदन करतानाचे भावूक […]

‘चांद्रयान-३’च्या यशामुळे २३ ऑगस्ट आता ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ असणार; पंतप्रधान मोदींची ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांसमोर घोषणा

मी दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या दौऱ्यावर असलो तरी माझे मन फक्त भारतातच होते,असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी बंगळुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ग्रीसहून थेट […]

मदागास्कर स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत 12 ठार, 80 गंभीर; 50 हजार प्रेक्षक आले होते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मदागास्करची राजधानी अंतानानारिवो येथील नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जण ठार तर 80 जखमी झाले. इंडियन ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभासाठी […]

सोनिया-राहुल गांधी आजपासून श्रीनगर दौऱ्यावर; हाऊस बोट-हॉटेलमध्ये आराम करणार

वृत्तसंस्था श्रीनगर : सोनिया गांधी शनिवारी श्रीनगरला जाणार आहेत. राहुल गांधीही शुक्रवारी लडाखहून श्रीनगरला पोहोचले आहेत. श्रीनगरमध्ये राहुल दोन दिवस हाऊसबोट आणि हॉटेलमध्ये आराम करणार […]

नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??

गांधी परिवारनिष्ठ माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी आपल्या आत्मचरित्रात माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर भाजपचे पहिले पंतप्रधान म्हणून टीका केली. ही टीका […]

पंतप्रधान मोदी बंगळुरूत पोहोचले, ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनासाठी कमांड सेंटरमध्ये जाणार!

मोदींच्या स्वागतासाठी बेंगळुरूच्या पहाटेपासूनच नागरिकांची ढोल वाजवत HAL विमानतळावर गर्दी विशेष प्रतिनिधी बंगळुरू : दोन देशांचा दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पहाटे मायदेशी परतले. […]

Chandrayaan 3 : ‘रोव्हरने चंद्रावर आठ मीटर अंतर पार केले’, इस्रोने ‘चांद्रयान 3’ बाबत दिले अपडेट

रोव्हर पेलोड्स LIBS आणि APXS कार्यरत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) चांद्रयान-3 चे रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फिरत […]

पंजाबात घटनात्मक राज्ययंत्रणा कोलमडली, राष्ट्रपतींना कळवावे लागेल; मुख्यमंत्री भगवंत मान यांना राज्यपालांचा इशारा

वृत्तसंस्था चंदीगड : पंजाब मध्ये घटनात्मक राज्य यंत्रणा कोलमडली आहे. या संदर्भात मला राष्ट्रपतींना पत्र लिहावे लागेल, असा स्पष्ट इशारा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी […]

ग्रीसने पंतप्रधान मोदींचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ प्रदान करत केला सन्मान!

ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. साकेलारोपौलो यांनी मोदींना हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. विशेष प्रतिनिधी अथेन्स  : ग्रीसने पंतप्रधान मोदींना त्यांचा दुसरा सर्वोच्च नागरी […]

Smart India Hackathon : शिक्षण मंत्रालयाने सुरू केली ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ची सहावी आवृ्ती!

 समस्या सोडवण्यावर दिला जाणार भर; संशोधन करण्याची एक महत्त्वाची संधी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालय आणि ऑल इंडिया काॅन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात