भारत माझा देश

‘’पराळी जाळणे बंद करा, अन्यथ…’’, दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाचा कडक पवित्रा!

तुम्ही लोक एकमेकांवर आरोप करत आहात, मात्र हे राजकीय युद्धाचे मैदान नाही. असंही न्यायालयाने म्हटलं आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाने […]

Mahadev Betting App: ‘मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आहेत, तिथे तुम्हीही…’ ; अनुराग ठाकूर यांचा मुख्यमंत्री बघेल यांच्यावर हल्लाबोल!

छत्तीसगडमधील महादेव अॅप सट्टेबाजी प्रकऱणावरून साधला आहे निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये आज (मंगळवारी) २० जागांसाठी मतदान होत आहे. दुसरीकडे, महादेव अॅप आणि […]

पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या; मेहबूबा – अब्दुल्लांच्या पोटात दुखले!!

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : पवित्र अमरनाथ गुहेपाशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या गाड्या पोहोचल्या आणि जम्मू काश्मीर मधील राजकीय पक्ष प्रोग्रेसिव डेमोक्रॅटिक पार्टी आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या […]

छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी घडवून आणला IED स्फोट!

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे निरीक्षक जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगढ़मध्ये आज निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २० जागांसाठी मतदान होत आहे. यावेळी नक्षलग्रस्त […]

राहुल गांधीं लवकरच सुरू करणार ‘भारत जोडो यात्रा- 2’?

भोपाळमध्ये १३ नोव्हेंबर रोजी पदयात्रा काढणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी 2024 मध्ये […]

जेव्हा जेव्हा काँग्रेस सत्तेवर येते तेव्हा देशात दहशतवादी आणि नक्षलवाद्यांची हिंमत वाढते, असंही मोदी म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी सूरजपूर : एकीकडे छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी मतदान सुरू असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूरजपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करत आहेत. सुरजपूर येथील एका […]

सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला निर्देश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पथसंचलनाची परवानगी द्यावी!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 19 किंवा 26 नोव्हेंबरला पथसंचलन करण्याची परवानगी द्यावी आणि संघटनेला 15 नोव्हेंबरपर्यंत आपला निर्णय […]

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर व्यक्त केला विश्वास, म्हणाले- गाझावर सुरू असलेले हल्ले थांबवण्यात पंतप्रधान मोदी मदत करतील

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी इस्रायल-हमास संघर्षावर चर्चा केली. इस्रायल आणि […]

MP Election 2023 : मध्य प्रदेशात मायावती म्हणाल्या- काँग्रेस धन्नासेठांचा पक्ष, त्यांच्या फंदात पडू नका

विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी […]

फौजदारी कायद्याच्या जागी येणाऱ्या विधेयकाचा अहवाल सादर; गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीची मंजुरी; विरोधी सदस्यांनी व्यक्त केली नाराजी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय दंड संहिता (IPC), कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (CrPC) आणि पुरावा कायदा या तीन विधेयकांवरील अहवाल गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीमध्ये स्वीकारण्यात […]

‘केजरीवाल तुरुंगात गेले तरी तिथून सरकार चालेल…’, बैठकीत आमदारांची मुख्यमंत्र्यांना राजीनामा न देण्याची विनंती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आम आदमी पक्षाच्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी सर्व आमदार म्हणाले की, भाजपला कोणत्याही पक्षाशी […]

India GDP Growth : आणखी एका ग्लोबल एजन्सीने भारताला दिली खुशखबर, टॉप-10 मध्ये भारत अव्वल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेचा हा वेग असाच चालू राहण्याची अपेक्षा आहे. सर्व जागतिक रेटिंग एजन्सींना यावर […]

कॅश फॉर क्वेरीप्रकरणी गुरुवारी नैतिक समितीची बैठक; महुआंवर कठोर कारवाईची शिफारस करू शकते समिती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील कॅश फॉर क्वेरी आरोपांची सुनावणी करत असलेल्या संसदेच्या आचार समितीची गुरुवारी बैठक होणार आहे. समितीने […]

पंजाबप्रकरणी सुप्रीम कोर्टाने म्हटले- राज्यपालांना जनता निवडून देत नाही; कोर्टात पोहोचण्यापूर्वी बिल निकाली काढा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : विधानसभेने मंजूर केलेली विधेयके राज्यपालांकडून मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारे वारंवार सर्वोच्च न्यायालयात धाव घेत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नाराजी व्यक्त […]

अरविंद केजरीवालांचे “इंदिरा गांधीकरण”; दारू घोटाळ्यात ते भले तुरुंगात जातील, पण मुख्यमंत्रीपद नाही सोडणार!!

नाशिक : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या लोकप्रियतेच्या वारूवर स्वार होत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची गादी मिळवणाऱ्या अरविंद केजरीवालांचे पुरते “इंदिरा गांधीकरण” झाले आहे. शेकडो कोटींच्या दारू […]

केंद्र सरकारची कठोर कारवाई; महादेव अ‌ॅपसह 22 बेटिंग अ‌ॅपवर बंदी; ED ने केली होती शिफारस

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‌ॅपवर बंदी घातली आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या शिफारशीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने महादेव बुक आणि […]

जम्मूमध्ये लष्कराच्या छावणीवरील हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला!

मृत सापडलेला दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अलीकडच्या काळात भारताचे अनेक शत्रू संशयास्पद परिस्थितीत मरण पावले आहेत. आता बातमी आली आहे […]

एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी अपडेट, ‘या’ देशासाठीची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत असणार रद्द

एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी नवीन माहिती समोर आली आहे. एअर इंडियाने 30 नोव्हेंबरपर्यंत […]

राजस्थानमधील हिरालाल समरिया बनले भारताचे पहिले दलित माहिती आयुक्त

राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात एका समारंभात समरिया यांना पदाची शपथ दिली. प्रतिनिधी नवी दिल्ली : आयएएस अधिकारी हिरालाल समरिया यांना भारताचे माहिती आयुक्त बनवण्यात […]

‘PFI’ला आता सर्वोच्च न्यायालयाचा झटका; बंदीला आव्हान देणारी याचिका फेटाळली!

पीएफआयला अगोदर उच्च न्यायालयात जाण्याची केली सूचना विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशविरोधी कारवायांसाठी UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आलेल्या PFI पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) […]

इस्रायलवर इराण-हिजबुल्लाह हल्ल्याचा धोका; अमेरिकेने पश्चिम आशियात आण्विक पाणबुडी पाठवली!

खुद्द इराणने अनेक वेळा इस्रायलला गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाला आता एक महिना पूर्ण होत […]

दिल्लीत पुन्हा ‘ऑड-इव्हन’, बांधकामांवर बंदी, शाळांसाठीही नवीन मार्गदर्शक तत्त्वे!

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. दिल्ली सचिवालयात झालेल्या […]

बारामती म्हणजे शरद पवार समीकरण उद्ध्वस्त; तालुक्यावर अजितदादांचे संपूर्ण वर्चस्व!!; अजितदादा 24, भाजप 2, शरद पवार गट 0!!

प्रतिनिधी बारामती : बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण आज उद्ध्वस्त झाले. पुतण्याने काकांवर संपूर्ण मात केली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने पुतण्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची […]

एनआयएचे ISIS शी संबंधित 7 जणांविरुद्ध आरोपपत्र; आरोपी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात गेले, IED देखील पेरले

वृत्तसंस्था पुणे : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे सर्व इस्लामिक स्टेट (ISIS) शी संबंधित होते. ते दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात […]

बंगळुरूत उपसंचालक महिला भूवैज्ञानिकाची हत्या; वरिष्ठ अधिकारी म्हणाले- त्यांनी नुकतेच काही ठिकाणी छापे टाकले होते

वृत्तसंस्था बंगळुरू : बेंगळुरूमधील खाण आणि भूविज्ञान विभागाच्या उपसंचालक प्रतिमा (43) यांची 4 नोव्हेंबर रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिमा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात