विशेष प्रतिनिधी द्वारका : धाडसी मोहिमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते जुने आणि अतूट आहे याचा प्रत्यय पंतप्रधान मोदींच्या आजच्या द्वारकेतल्या स्कूबा डायव्हिंग मधून […]
झालेल्या नुकसानीची वसुली केली जाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तराखंड सरकार बदमाशांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय […]
वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पक्षाचे आंबेडकर नगरचे लोकसभा खासदार रितेश पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी […]
विशेष प्रतिनिधी डेहराडून : उत्तराखंडमधील बनभूलपुरा हिंसाचार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांची अनेक पथके आरोपीच्या शोधात गुंतली होती […]
पंतप्रधान मोदी म्हणाले आता जेव्हा तुमच्याशी ‘मन की बात’ मध्ये संवाद साधू, तेव्हा तो ‘१११ वा भाग असेल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी […]
सरकारच्या ताज्या सर्वेक्षणात समोर आली माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरकारच्या ताज्या घरगुती ग्राहक खर्च सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, भारताचा दरडोई मासिक उपभोग खर्च 2011-12 (जुलै-जून) […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुख्यालयाने दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केल्याचा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांचे खासदार रितेश पांडे यांनी बहुजन समाज पार्टी सोडून भाजपमध्ये आज प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या […]
टोळीने अवघ्या 3 वर्षात सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दिल्ली पोलिसांनी शनिवारी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 59 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वरिष्ठ […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात मोठा धोरणात्मक बदल केला आहे. निवडणुकीपूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील त्यांना त्या मतदारसंघातील […]
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सुदर्शन सेतू’ या भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन करणार आहेत, जो ओखा मुख्य भूमी आणि गुजरातमधील बेट […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीत मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शांतता आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे […]
दंगल भडकावून फरार झाला होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हल्दवानी हिंसाचारातील मास्टरमाइंड अब्दुल मलिकचा शोध घेत असलेल्या उत्तराखंड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हल्दवानी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव सामील होणार, पण त्याला राहुल गांधींनी […]
मुस्लिम विवाह आणि तलाक कायदा रद्द करण्याचा घेतला निर्णय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: आसामचे हिमंता बिस्वा सरमा सरकार देखील उत्तराखंडच्या धर्तीवर UCC म्हणजेच समान नागरी […]
या तीनही कायद्यांना गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी संसदेची मंजुरी मिळाली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशातील गुन्हेगारी न्याय प्रणाली पूर्णपणे बदलण्यासाठी, भारतीय न्यायिक संहिता, […]
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक २९ फेब्रुवारीला होऊ शकते विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष 29 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील संदेशखालीमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा चर्चेत आहे. शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी टीएमसी नेते अजित मैती यांच्या […]
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक सरकारने हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय (सुधारणा) विधेयक विधानसभेत मंजूर केले होते, परंतु शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक फेटाळण्यात आले. या […]
वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधील वेरावळ बंदरातून 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सुमारे 50 किलो हेरॉईनची ही खेप मासेमारी बोटीतून समुद्रमार्गे वेरावळ येथे […]
वृत्तसंस्था रांची : राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू राहणार आहे. MP-MLA न्यायालयाच्या समन्सविरोधात राहुल गांधी यांच्या वतीने […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगल इंडियाला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जेमिनी एआय जनरेट केलेल्या प्रतिक्रियांविरोधात इशारा दिला आहे. […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीत लोकसभेच्या जागावाटपाची प्रचंड घासाघीस सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधी काँग्रेसला झिडकारले, नंतर पश्चिम बंगाल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कॉल करणाऱ्याचे नाव मोबाइलच्या स्क्रीनवर दाखवणारी सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे. ट्रायने शुक्रवारी ‘कॉलिंग नेम […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App