आपला महाराष्ट्र

घरी बसवली हवाई फोटोग्राफी!!

कोण कुणाच्या कानी सांगून होई मुख्यमंत्री?? कोण कुणाला धक्का मारी घालवी त्याची खुर्ची?? महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी विलक्षण गती कशी कुणाची कळ फिरवेल त्याची बारामती बारामतीच्या […]

राहुल नार्वेकर – रामराजे : जावई झाले विधानसभा अध्यक्ष; आता सासरे विधान परिषद सभापती राहतील??

नाशिक : विधानसभेच्या अध्यक्षपदी शिंदे – फडणवीस सरकारने राहुल नार्वेकर यांना बहुमताने निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात एक आगळा योगायोग राजकीय दृष्ट्या जुळवून […]

वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथन आनंदचा अमित शहांबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार; छगन भुजबळांचा टोला!!

प्रतिनिधी मुंबई : वर्ल्ड चेस चॅम्पियन विश्वनाथ यांच्यासारख्या दिग्गज बुद्धिबळपटूने देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बुद्धिबळ खेळायला नकार दिला आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते […]

दादासाहेब मावळंकर ते राहुल नार्वेकर : द्विभाषिक मुंबई राज्य ते महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची दैदीप्यमान परंपरा!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या आणि त्याआधी मुंबई प्रांतांच्या विधानसभेला दैदीप्यमान अध्यक्षांची परंपरा लाभली आहे. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर हे पारतंत्र्याच्या काळात 1937 ते 46 […]

विधानसभा अध्यक्ष : भाजपच्या निष्ठावंतांना डावल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला अजितदादांचे टोले!!

प्रतिनिधी मुंबई : विधानसभेचे अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचे बहुमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनाच्या ठरावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न करून देखील शिवसेनेचे आमदार […]

विधानसभा अध्यक्ष : राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पवार – ठाकरेंना टोले!!

प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदावर राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदन साठी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

Weather Alert : राज्यात 6 जुलैपासून दमदार पाऊस, मराठवाड्यात तीन दिवस मध्यम पावसाचा इशारा

वृत्तसंस्था मुंबई : शनिवारी संपूर्ण देशात मान्सूनचा विस्तार झाला. जुलै महिन्यात देशात सरासरीएवढा तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (45 टक्के) पावसाचा अंदाज आहे. 6 जुलैपासून राज्यात […]

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : राहुल नार्वेकर १६४, राजन साळवी 107, 4 तटस्थ!!; शिवसेना सदस्यांनी व्हीप धुडकावल्याचे रेकॉर्डवर!!

प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडणूक सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचे उमेदवार राहुल नार्वेकर 164 मतांनी निवडून आले. शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना […]

राज्यपालांच्या भूमिकेवरून जयंत पाटलांचे टोले; नानांचे आभार मानत फडणवीसांचे प्रतिटोले!!

प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीच्या मुद्द्यावरून सुरुवातीच्या काळात थोडे प्रतिटोले पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल महोदयांनी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला परवानगी दिली […]

शिंदे गटाच्या मागणीनंतर विधानभवनातील शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष संपल्यानंतर आज, रविवारपासून दोन दिवसीय विशेष अधिवेश बोलविण्यात आले आहे. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि उद्या बहुमत चाचणी घेण्यात […]

ऐन शक्तिपरीक्षेच्या दिवशी शिवसेनेला कात्री; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची हकालपट्टी!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून […]

अमरावती हत्याकांड : मुख्य आरोपीच्या नागपुरातून आवळल्या मुसक्या, पोलिसांनी आठ दिवस झाकून ठेवले कारण

वृत्तसंस्था अमरावती : अमरावती हत्याकांडाच्या मास्टर माईंडला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार इरफान खान असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले. इरफान खान अमरावतीमध्ये […]

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : शिवसेनेच्या व्हीपच्या लढाईत राज्यपालांची एन्ट्री??; ज्येष्ठ सदस्याचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवणार??

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाचा आदेश मानण्यास नकार!!; उलट ठाकरे गटाला लावला आपला व्हीप प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावा […]

नुपूर शर्मा प्रकरण : अमरावतीच्या उमेश कोल्हे यांचे जिहादी मारेकरी सीसीटीव्हीत कैद!!

वृत्तसंस्था अमरावती : केवळ नुपूर शर्मा हिच्या काही पोस्ट फॉरवर्ड केल्याने अमरावतीतील व्हेटर्नरी मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची काही जिहादी मारेकऱ्यांनी हत्या केली. आता त्याचा […]

शिंदे – फडणवीस सरकार : मंत्रिमंडळात विस्तारात नवे धक्कातंत्र??; भाजप गुजरात फॉर्म्युला वापरणार??

नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारच्या शक्तिपरीक्षेबरोबरच मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू झाली आहे. मराठी माध्यमे आपल्या आपापल्या नावांच्या याद्या सादर करून मंत्र्यांची नावे निश्चित […]

मेट्रोच्या आरे कारशेडला विरोधाने आणले ठाकरे काका पुतण्यांना एकत्र !!

प्रतिनिधी मुंबई : जी किमया भल्याभल्यांना साधली नाही ती किमया शिंदे फडणवीस सरकारच्या एका निर्णयाने साधली आहे. मुंबईतील मेट्रोची कार शेड कंजूरमार्ग ऐवजी आरे या […]

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : व्हीपच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाचा आदेश मानण्यास नकार!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावा आधी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने राजन साळवी, तर भाजपने राहुल नार्वेकर […]

कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीवर खुलासा करताना शरद पवारांचा महाराष्ट्र सरकारवर बोलायला नकार!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कुस्तीगीर परिषदेने अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या काही सूचना पाळल्या नाहीत म्हणून कुस्तीगीर परिषदेची समिती बरखास्त करावी लागली. त्या बरखास्तीचा राजकारणाशी काहीही […]

विधानसभा अध्यक्ष निवडणूक : पहिली लढाई व्हीपची; शिवसेनेच्या दोन गटांची!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर होणाऱ्या विधानसभेतल्या शक्तिपरीक्षेत प्रथम उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पण […]

अमरावती जिहाद : नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्याने जिहादी मानसिकतेतूनच उमेश कोल्हेंची हत्या!!

अमरावतीच्या डीसीपींचा खुलासा; एनआयएचा तपास सुरू Nupur Sharma’s post goes viral, killing Umesh Kolhe out of jihadi mentality वृत्तसंस्था अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश […]

अति घाई संकटात नेई : ठाकरे – पवार सरकारच्या घाईगर्दीतल्या निर्णयांना शिंदे – फडणवीस सरकारचा चाप!!

प्रतिनिधी मुंबई : अति घाई संकटात नेई असेच ठाकरे पवार सरकारच्या निर्णयांचे झाले आहे. त्या सरकार अडचणीत आले असतानाही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घाई गडबडीत आणि अतिरिक्त […]

नुपूर शर्मा : उमेश कोल्हे हत्याप्रकरणाचा तपास एएनआयकडे; सूत्रधार कोण??, त्याच्या तारा कुठपर्यंत??

प्रतिनिधी मुंबई : अमरावतीमध्ये 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या झाली होती आता या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास […]

एकनाथ शिंदेंविरोधातील कारवाईला कायद्याने उत्तर; दीपक केसरकरांचा शिवसेनेला इशारा

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षनेते पदावरुन हटवले. शिवसेनेने केलेल्या कारवाईला कायदेशीर उत्तर देण्याचे शिंदे […]

धक्कादायक : अमरावतीत केमिस्टचा गळा चिरून खून, नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने हत्येचा संशय

वृत्तसंस्था अमरावती : येथे राहणारे केमिस्ट उमेश कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी काही मुस्लिम हल्लेखोरांनी हत्या केली होती. त्या रात्री ते मेडिकलमधून परतत असताना […]

जोर का झटका धीरे से लगे : ठाकरे सरकार गेले; पैलवानांची संघटनाही बरखास्त!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्यानंतर शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत पण तसाच एक जोराचा धक्का धीरे से पवारांना देखील बसला आहे!!Maharashtra […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात