आपला महाराष्ट्र

चिंचवड पोटनिवडणूक भाजपसाठी सोपी : भाजपचे बळ, कै. लक्ष्मणभाऊची सहानुभूती व कलाटेंच्या बंडखोरीने राष्ट्रवादी हतबल !

विशेष प्रतिनिधी कसबा आणि चिंचवड मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने चुरस आणण्याचा जरूर प्रयत्न केला आहे, पण भाजपने तिथे लावलेली ताकद आणि त्यांचा आधीच असलेला मजबूत […]

दहावी बारावी परीक्षा काळात ध्वनिप्रदूषण रोखा, मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा; सुराज्य अभियानाची मागणी

प्रतिनिधी मुंबई : सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा काळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांच्या […]

उद्धव आणि रश्मी ठाकरेंना राऊतांची अश्लील शिवीगाळ; रामदास कदमांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे […]

राष्ट्रवादीत भावी पंतप्रधान – भावी मुख्यमंत्री म्हणण्याची पद्धतच!!; फडणवीसांचा पवारांना टोला

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सुप्रिया सुळे यांची भर […]

ठाकरे – पवार सरकारचा निर्णय फिरवला; MPSC नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे पवार सरकारच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला होता. या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदा नाही तर २०२५ […]

राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र; जयंत पाटील, अजितदादांनंतर सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्र्याचे पोस्टर्स; पण सुप्रियाताई संतप्त!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरेंनी शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई जुंपलेली असताना राष्ट्रवादी […]

शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त100 रुपयांत आनंदाचा शिधा

प्रतिनिधी मुंबई : गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना केवळ 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा पक्षनिधी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला : शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह आम्हाला बहाल करताच […]

शिवाई सेवा ट्रस्ट नावापुरती; शिवसेना भवनावर मालकी उद्धव ठाकरेंची!!

प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा ताबा एकनाथ शिंदेंकडे दिल्यानंतर पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनावर हक्क कुणाचा??, असा सवाल […]

“राष्ट्रीय” नेते शरद पवार कसबा – चिंचवडच्या पोटनिवडणूक प्रचारात!!; त्यांचे राष्ट्रीय ते स्थानिक नेहमीच फ्लिप – फ्लॉप!!

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस जरी प्रादेशिक पक्ष असला तरी शरद पवार हे त्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते नेहमीच राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत […]

राष्ट्रपती राजवट उठवण्याचे “रहस्य” सांगितले, पण मूळात ती लावलीच का?, याचेही “रहस्य” सांगून टाका!!; फडणवीसांचे शरद पवारांना आव्हान

प्रतिनिधी मुंबई : पहाटेच्या नव्हे तर सकाळी आठ वाजताच्या देवेंद्र फडणवीस – अजित पवार शपथविधीच्या रहस्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना बोलणे भाग पाडल्याचे दिसून […]

ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली; मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगितीस नकार

प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला होता. निवडणुक आयोगाच्या […]

समझनेवालों को इशारा काफी; शरद पवारांनीच घातली होती भाजपला टोपी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या नव्हे, तर सकाळी आठ वाजताच्या “शपथविधीचे रहस्य” अखेर चिंचवड मुक्कामी उलगडले आहे. कारण दस्तुरखुद्द […]

राऊतांना “मनसे थेरपी” घेण्याचा सल्ला; अन्यथा पवार – पवार म्हणत रस्त्यावर फिरण्याची वेळ येण्याचा टोला!!

प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा पारा चढून त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर तुफान आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर त्यांना मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे […]

उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव- चिन्ह देण्याला विरोध

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवारी, […]

स्टॉक मार्केट ट्रेडिंगची वेळ वाढण्याची शक्यता : मार्केटची वेळ दुपारी 3.30 ने वाढून सायंकाळी 5.00 पर्यंत होण्याची शक्यता

वृत्तसंस्था मुंबई : भारतीय शेअर बाजारात व्यापाराच्या वाढत्या वेळेची चर्चा आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने मंगळवारी (२१ फेब्रुवारी) बिझनेस चॅनलच्या हवाल्याने म्हटले की भारतीय शेअर बाजाराचा […]

मुंबई हल्ल्याचे आरोपी पाकिस्तानात मोकाट; जावेद अख्तरांनी लाहोरात जाऊन पाकिस्तानी राज्यकर्त्यांना दाखविला आरसा

वृत्तसंस्था लाहोर : एरवी भारतात लिबरल भूमिका घेऊन मोदी सरकारला धारेवर धरणारे बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी पाकिस्तान वर बौद्धिक सर्जिकल स्ट्राइक केला आहे, […]

विधिमंडळातील “व्हीप हत्यारा”चा संयमित वापर; उद्धव गटाला सहानुभूती मिळू न देण्याची शिंदे शिवसेनेची खेळी

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आल्यानंतर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हीप बजावून उद्धव सेनेच्या आमदारांवर […]

सुरक्षेचे विषय गंभीर, ते गंभीरच ठेवावेत पण संजय राऊतांचे आरोप बिनडोकपणाचे; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

प्रतिनिधी पुणे : संजय राऊत असोत किंवा अन्य कुणीही असो ज्यांना असुरक्षित वाटत असेल, तर त्यात तथ्य आहे की नाही याचा तपास गुप्तचर विभागाने नेमलेली […]

शिंदे गटाच्या अवैधतेवर कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद; पण शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुकांच्या हालचाली

प्रतिनिधी नवी दिल्ली / मुंबई : शिवसेनेतील शिंदे गटाच्या अवैधतेवर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात आज जोरदार युक्तिवाद केले, […]

पक्ष ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेत संघर्ष तीव्र, तर राष्ट्रवादीत मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तेजीत!!

प्रतिनिधी नवी दिल्ली / मुंबई : पक्ष ताब्यात घेण्यासाठी एकीकडे शिवसेनेचा संघर्ष मुंबई – महाराष्ट्रातल्या रस्त्यांपासून सुप्रीम कोर्टापर्यंत सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची […]

महाराष्ट्र विधीमंडळ कार्यालया पाठोपाठ आता संसदेतील कार्यालयही शिंदे गटाकडे

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यलयानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यलयातही शिंदे गटाने प्रवेश मिळवला आहे. शिंदे गटाचे म्हणजेच शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी […]

किंचाळतो बाई झाकण झुला!!; विडंबन काव्यातून उद्धव ठाकरेंवर निशाणा!!

प्रतिनिधी मुंबई : पक्ष गेला, चिन्ह गेले त्यामुळे उद्धव ठाकरेंची नेमकी कशी अवस्था झाली आहे?, यावर सोशल मीडियावर वेगवेगळी मीम्स तुफान व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध […]

तेजस्वी यादव काँग्रेसला म्हणतात, प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या!!; पण सर्वेक्षणात तर वाढली काँग्रेसची लोकप्रियता!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजप विरोधात लढा देताना विरोधकांच्या एकजुटीत प्रादेशिक पक्षांना ड्रायव्हर सीट द्या, अशी सूचना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काँग्रेसला केली […]

मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल

वृत्तसंस्था मुंबई : बॉलिवूड गायक सोनू निगमला लाइव्ह शोदरम्यान काही लोकांनी मारहाण केली. ज्यात त्यांच्या उस्तादाचा मुलगा रब्बानी खान जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात