आपला महाराष्ट्र

Congress Leader vishwabandhu Rai Write To Governor Koshyari Accusing CM Uddhav Thackeray For Vote Bank politics in Sakinaka Rape Case

‘’… हे तर उद्ध ठाकरेंचे मानसिक संतुलन पूर्णत: ढळल्याचे द्योतक आहे’’ भाजपाचा पलटवार!

‘’उद्धव ठाकरे मानसिकदृष्ट्या रूग्ण असल्याचा सर्वात मोठा पुरावा आज महाराष्ट्राला मिळाला’’ असंही म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कायमच […]

आता ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनवेळा होणार मोफत आरोग्य तपासणी!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश;  ज्येष्ठ नागरिकांबाबत अन्य मुद्द्यांवरही विशेष बैठकीत झाली चर्चा  विशेष प्रतिनिधी मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत  सह्याद्री […]

उद्धव ठाकरे, तुमचे नड्डे केव्हा सैल होतील हे समजणारही नाही; देवेंद्र फडणवीसांचे खणखणीत प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल पाटण्यात जाऊन विरोधकांच्या बैठकीत सामील झाल्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आता मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले […]

सत्तेसाठी आधीच खुंटीला टांगलेले हिंदुत्व काल पाटण्याच्या वेशीवर नेऊन टांगले; उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शरसंधान

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काल पाटण्यात झालेल्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सामील झाले. ते त्या बैठकीत जम्मू – […]

शासकीय महापूजेदरम्यान वारकऱ्यांना होणार पांडुरंगाचे मुखदर्शन; शिंदे – फडणवीस सरकारच्या निर्णयाने वारकऱ्यांमध्ये आनंद!!

प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेच्या शासकीय महापूजे दरम्यान पांडुरंगाचे मुखदर्शन बंद ठेवण्याची प्रथा शिंदे – फडणवीस सरकार बंद करणार आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते […]

मुस्लिम महिला घटस्फोटानंतरही मागू शकते पोटगी; मुंबई हायकोर्टाने म्हटले- महिलेला स्टँडर्ड राखण्याचा अधिकार, जो पतीसोबत होता

वृत्तसंस्था मुंबई : मुस्लीम महिला घटस्फोटानंतरही घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत भरणपोषण मागू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या […]

जयंत पाटलांच्या राजारामबापू सहकारी बँकेवर ईडीचा छापे; 1000 कोटींच्या जुन्या घोटाळ्याचा तपास, बनावट खात्यांमधून मनी लाँड्रिंगचा संशय

प्रतिनिधी सांगली : महाराष्ट्रात 14 ठिकाणी ईडीने छापे घातले आहेत. यात राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयाचाही समावेश आहे. 10 वर्षे जुन्या 1000 कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास […]

Ayushman Bharat – महाराष्ट्रातील २ कोटींहून अधिक कुटुंबांना मिळणार संयुक्त ई-कार्ड ; १९०० आजारांवर होणार इलाज!

पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण केले जाणार विशेष प्रतिनिधी मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. […]

इनायत परदेशीच्या निमित्ताने… वाचा दोन संस्कारांमधला फरक!!

विशेष प्रतिनिधी  अब्राह्मणी स्त्रीमुक्ती चळवळीच्या अभ्यासक सरोज कांबळे यांची त्यांचाच मुलगा इनायत परदेशीने हत्या केली. मुख्य प्रवाहातल्या प्रसार माध्यमांनी ही बातमी दडपली. पण सोशल मीडियात […]

ओमर – मेहबूबा पाटण्यात विरोधकांच्या बैठकीत सामील, तर श्रीनगरमध्ये अमित शहांच्या हस्ते (झेलम नव्हे), वितस्ता सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन!!

वृत्तसंस्था श्रीनगर : एकीकडे जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्याला गेले असताना, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

राजर्षि शाहूंच्या कोल्हापुरात रविवारी सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन

प्रतिनिधी कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. विवेक विचार मंच सहयोगी संस्था […]

विरोधी ऐक्याच्या बैठकीसाठी 14 पक्षांच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे पाटण्यात; पण औरंगाबाद की संभाजीनगर??, औरंगजेब की सावरकर??; भाजपचे रोखठोक प्रश्न!

प्रतिनिधी मुंबई : एकीकडे मोदी विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीसाठी 14 पक्षांच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे पाटण्यात पोचले आहेत, तर त्याचवेळी भाजपने त्यांच्यावर औरंगाबाद की संभाजीनगर??, औरंगजेब की […]

‘’महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन ‘उबाठा’ला थेट विचारतोय… ‘’ म्हणत आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट सवाल!

‘’…नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल “गाणी” असं म्हणत टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना(ठाकरे […]

आठ लाखांची लाच घेताना पकडलेले IAS अधिकारी अनिल रामोड अखेर निलंबित

सीबाआयाने रामोड यांना १० जून रोजी लाच घेताना अटक केली होती. विशेष प्रतिनिधी पुणे :  सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत आठ लाख रुपयांची लाच […]

Ashish Shelar

‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!

‘’पवारांच्या  राजीनामानाट्याच्या वाकयुद्धानंतर आता राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू’’, असल्याचंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा नेत आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडत असलेल्या घडमोडींच्या […]

८० च्या दशकातील मराठी चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

विशेष प्रतिनिधी  पुणे :  80 च्या दशकात विविध चित्रपटांच्या माध्यमातून दमदार अभिनय करणाऱ्या, चार दशकाहून अधिक चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या , ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना […]

सत्यशोधकी नेत्या सरोज कांबळेंची मुलगा इनायत परदेशीकडून प्रॉपर्टीसाठी हत्या; बऱ्याच शोधा नंतर पोलिसांपुढे हजर

प्रतिनिधी धुळे : कॉम्रेड शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या, अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे (परदेशी) यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत […]

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी; हैदराबादच्या बी आर एस पक्षात प्रवेश

 विशेष प्रतिनिधी पुणे :  सध्या सगळीकडेच पक्षप्रवेशाचे वारे वाहतात. यामध्ये कलाकार मंडळी मागे नाही येत.. नुकताच बिग बॉस फेम अभिनेत्री मेधा धाडे यांनी भारतीय जनता […]

चिंचवडच्या चापेकर स्मारकाला 41 कोटींचा निधी; मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंचा शब्द!!

प्रतिनिधी मुंबई : भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी वीर हुतात्मा चापेकर बंधूंनी रँड या क्रूरकर्मा ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध केला. अशा वीर क्रांतिकारक बंधूंच्या तेजाला साजेसे स्मारक पिंपरी चिंचवड […]

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या प्रभारी झाल्याबरोबर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदाची स्पर्धा; पण सुप्रिया सुळेंना फडणवीसांच्या विरोधातील कथित षडयंत्राची “काळजी”!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पक्ष संघटनेत मोठे पद मागितले. त्याबरोबर पक्षात प्रदेशाध्यक्षपदासाठी […]

अजितदादांनी पक्ष संघटनेतले पद मागताच छगन भुजबळांकडून ओबीसी कार्ड पुढे!!; पण बोलविता धनी कोण??

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी भाकरी फिरवून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्ष पदाबरोबरच महाराष्ट्राचे प्रभारी पद सोपविल्यानंतर पक्षात दुसऱ्या फळीतले नेते प्रचंड […]

लग्नाला नकार दिल्याने दर्शनाची राहुल हंडोरेकडून हत्या, पोलिसांची माहिती; राहुलला फाशी द्या, नाहीतर आम्ही त्याचे तुकडे करतो; दर्शनाच्या आईचा संताप

प्रतिनिधी पुणे : एमपीएससी टॉपर दर्शना पवार हिच्या हत्याकांडाचे गूढ पुणे पोलिसांनी उलगडले असून दर्शनाने आरोपी राहुल हंडोरेला लग्नाला नकार दिल्यानेच त्याने राजगडावर नेऊन तिची […]

साताऱ्यात दोन राजांच्या वादानंतर कराडमध्ये फडणवीसांची शिष्टाई; दोन तास चर्चा, वाद फार गंभीर नसल्याचा फडणवीसांचा निर्वाळा

प्रतिनिधी कराड : सातारा बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन राजे काल समोरासमोर भेटले दोन्ही राजांच्या समर्थकांमध्ये जुंपली पोलिसांनी मध्यस्थी करून तो […]

दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहुल हांडोरे अखेर पोलिसांच्या ताब्यात

खूनाच्या घटनेनंतर झाला होता फरार; पोलिसांनी सापळा रचून पकडले विशेष प्रतिनिधी  पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावत उत्तीर्ण होत वन परिक्षेत्र […]

अमूल गर्ल ‘अटरली बटरली’ जगासमोर आणणारे सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे निधन

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी मुंबई : डेअरी उत्पादने कंपनी अमूलची ‘अटरली बटरली’ गर्ल कॅम्पेन तयार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात