आपला महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक धर्मवीर; अजितदादांना संभाजीराजेंनी सुनावले

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी स्वरूप आले असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती संभाजी राजे हे स्वराज्य […]

नाशिकच्या जिंदाल कंपनीतील आगीतील मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपयांची मदत; जखमींवर सरकारी खर्चातून उपचार

प्रतिनिधी नाशिक : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लिमिटेड या कारखान्यातील पॉलीफायर या प्लांटला ११ ते सव्वा अकरा वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. […]

नाशिक मधील जिंदाल कंपनीला आग; मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी जाऊन पाहणी; दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

प्रतिनिधी नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी केली. तसेच या आगीच्या […]

वर्षाचा पहिला दिवस आग दुर्घटनांचा; नाशिक पाठोपाठ बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात आग, मोठी जीवित हानी

प्रतिनिधी मुंबई : 1 जानेवारी 2023 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात आगीचे सत्र सुरु झाले की काय, असे वाटावे, अशा घटना घडत आहेत. कारण नाशिक […]

किरीट सोमय्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे कुटुंबाविरोधात रेवदंडा पोलीसात तक्रार दाखल

प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांविरोधात अलिबागच्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे […]

नाशिक जवळ जिंदाल कंपनीत स्फोट, मोठी आग; 100 पेक्षा अधिक कामगार अडकल्याची शक्यता

प्रतिनिधी नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगावात जिंदाल कंपनीत मोठा स्फोट होऊन मोठी आग लागली असून आगीचे लोट आकाशात पसरले. नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे […]

आग्रीपाड्यातील नियोजित आयटीआयच्या जागी उर्दू भाषा भवन; बाल आयोगाची मुंबई महापालिकेला नोटीस

प्रतिनिधी मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आयटीआयसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उर्दू भाषा भवन उभारले जात असून याला विधीमंडळात भाजपने तीव्र विरोध केला. याबाबत तक्रारही करण्यात आली […]

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच; भाजप – शिंदे गटाच्या नेत्यांनी अजितदादांना घेरले

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूरला झालेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी, विरोधकांनी एकमेकांवर जोरदार शरसंधान साधले. पण अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी […]

भाजप मनसे युती की टॅक्टिकल अंडरस्टँडिंग?; शिवतीर्थावर राज ठाकरे – नारायण राणे भेटीनंतर चर्चेला उधाण

प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या […]

Devendra Fadnavis : नागपूरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचे आरोग्य मंदिर उभारणारे देवदूत

नागपूरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. या कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतरचा हा अनुभव… Angels who built […]

महाराष्ट्रातील ६ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या […]

दहावी – बारावीच्या परीक्षांच्या अंतिम तारखा जाहीर

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले […]

बात दूर तक जायेगी, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला, तर अजितदादांना करून दिली धरणात पाणी नसण्याची आठवण

प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या बाऊन्सर्सवर धो धो फटकेबाजी केली. मुख्यमंत्री […]

दादा, सत्तेची मस्ती कोणाला?, केंद्रीय मंत्री, पत्रकारांना आत घालणाऱ्यांना की आम्हाला?; मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल अजितदादांना पण टोला ठाकरेंना

प्रतिनिधी नागपूर : विधिमंडळ अधिवेशन हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आज जोरदार टोलेबाजी केली. महाविकास आघाडीचा विधानसभा अध्यक्षांविरुद्धचा बारगळलेला अविश्वास प्रस्ताव […]

विरोधकांचे बाउन्सर फेल; शिंदे – फडणवीसांची तगडी बॅटिंग; सरकारच्या सर्व विकेट शाबूत

विशेष प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिंदे […]

सुभाष देसाईंचा 3000 कोटींचा भूखंड घोटाळा?; उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल पुढच्या अधिवेशनात

प्रतिनिधी नागपूर : एमआयडीसीची जागा रहिवासी वापराकरिता परिवर्तित करून, तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी 3000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी गुरुवारी विधानसभेत केला. […]

मुंबईचे डबेवाले सावरकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचले; लाईट अँड साऊंड शो पाहून भारावले!

प्रतिनिधी मुंबई : व्यवस्थापन क्षेत्रात अत्यंत कामगिरीबद्दल प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजाकडून शाबासकी मिळवणारे मुंबईचे डबेवाले आज सावरकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचले आणि तिथला लाईट अँड साऊंड शो […]

अनिल देशमुखांचे आर्थर रोड जेल बाहेर स्वागत झाले असले तरी त्यांच्या सुटकेची नेमकी वस्तुस्थिती काय?

विशेष प्रतिनिधी मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरे – पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका होऊन त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आर्थर […]

जो बायडेन आणि पुतीन यांच्यात चर्चा, उद्धव ठाकरे आहेत कोण?; राऊतांचे टोले शिंदेंना, निघाली ठाकरेंची!!

प्रतिनिधी नागपूर : टोले हाणायला गेले शिंदेंना, पण निघाली ठाकरेंची अशी अवस्था संजय राऊत यांच्या भाषणाची झाली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन […]

राडा दोन सेनांमध्ये; फटका भाजपसह सगळ्यांना; मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सील

प्रतिनिधी मुंबई : भांडणे आणि राडा दोन सेनांमध्ये झाला, पण फटका मात्र भाजप सह सगळ्या पक्षांना बसला. प्रशासनाने मुंबई महापालिकेतील सर्व पक्ष कार्यालये सीलबंद केली. […]

अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुटकेनंतर शरद पवार मोदी – शाहांना भेटणार

प्रतिनिधी पुणे : 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात ठाकरे – पवार सरकार मधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड जेल मधून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादी […]

विधान परिषदेत सीमा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकारांचा इतिहासच काढला; उद्धव ठाकरेंनाही टोले

प्रतिनिधी नागपूर : सीमा प्रश्न संदर्भात गेले काही दिवस शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्री […]

मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्त कायद्याच्या जाळ्यात; महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर; महाविकास आघाडी गैरहजर

प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 मंजूर करण्यात आले. हे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आले होते. मात्र बुधवारी हे […]

शिंदे – फडणवीसांच्या सरकारी विमानातून अजितदादांची भरारी; शरद पवार ते अनिल देशमुख भेटीच्या अटकळी

विशेष प्रतिनिधी नागपूर : एकीकडे महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असताना विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार शिंदे – फडणवीसांच्या सरकारी विमानातून भरारी घेणार […]

31 डिसेंबरला पश्चिम रेल्वेच्या जादा गाड्या; रात्री लोकलच्या 8 विशेष फेऱ्या, पहा वेळापत्रक

प्रतिनिधी मुंबई : नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक नागरिक रात्री उशिरा घराबाहेर पडतात. उशिरापर्यंत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरार […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात