सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर कमी व्याजात कर्ज शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाने घेतला आहेLow interest loans to cooperative sugar mills under government guarantee



मंत्रिमंडळाचे निर्णय असे :

  •  मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
  •  मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव.
  • राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प.
  • आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज. केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट.
  •  मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात

Low interest loans to cooperative sugar mills under government guarantee

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात