आपला महाराष्ट्र

शिंदेंची पवार स्तुती; महाविकास आघाडीतली फुटाफुटी!!

विशेष प्रतिनिधी पुणे : शिंदेंची पवार स्तुती महाविकास आघाडीतली फुटाफुटी!!, अशीच घटना आज पुण्यात घडली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि […]

दावोस मधील गुंतवणूक, केंद्रीय सहकार मंत्रालय, जलयुक्त शिवार योजना; वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात पवारांसमोर मुख्यमंत्र्यांची उत्तरे

प्रतिनिधी पुणे : दावोस मधून महाराष्ट्रात आणलेली गुंतवणूक हा शिंदे – फडणवीस सरकारचा खोटा दावा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ […]

शुभांगी पाटील बाळासाहेब थोरातांना भेटायला गेल्या; पण गेल्या पावली परतल्या

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुका होणार आहे. यात नाशिक मतदार संघाची निवडणूक मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. या […]

शिवसेना वाद : युक्तिवादाच्या तोंडी फैरी संपल्या; निवडणूक आयोगाने मागितले लेखी; 30 जानेवारीची मुदत

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावर दोन्ही बाजूंच्या युक्तिवादाच्या तोंडी फैरी संपल्या असून निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंना आपले म्हणणे लेखी सादर […]

शिवसेना पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, शिंदे गटाचा मुख्य नेता हे पद अवैध; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी आणि युक्तिवाद

प्रतिनिधी नवी दिल्ली : शिवसेनेच्या ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्रवारी, २० जानेवारी रोजी सुनावणीच्या वेळी ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख पदाला मुदतवाढ द्या, अशी मागणी करत […]

नोकरीची संधी : MPSC ची 8169 पदांसाठी भरती; 2023 ची जाहिरात प्रसिद्ध; करा अर्ज

प्रतिनिधी मुंबई : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना MPSC ने दिलासा दिला आहे. राज्यात तब्बल 8169 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने […]

भारतात साखर उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्र अव्वल; एकूण निर्यातीत 40 % वाटा महाराष्ट्राचा

प्रतिनिधी मुंबई : संपूर्ण भारतात साखर उत्पादनाबरोबरच साखर निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. मागील 5 वर्षांत एकूण निर्यातीच्या 40 % हून अधिक साखरेची निर्यात […]

मुंबईच्या विकासाला डबल इंजिन सरकारमुळे गती; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ठाकरे – पवार सरकारवर खोचक टिपण्णी

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवीन सरकार आले. त्यामुळे केंद्रात आणि महाराष्ट्रातले डबल इंजिन सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी गतिशील काम करत आहे असे प्रतिपादन […]

२५ वर्षे मुंबईत सत्ता गाजवणाऱ्यांनी स्वतःची घरे भरली; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल 

प्रतिनिधी मुंबई : हजारो लिटर पाणी आम्ही कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात पाठवत होतो, ज्यांनी २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली, त्यांनी फक्त स्वतःची घरे […]

नवाब मलिकांच्या कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ

वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. आणि […]

विधान परिषद निवडणुकीचा घोळ निस्तरायला महाविकास आघाडीला लागले 8 दिवस!!

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्रात सत्ता बदल होऊन विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जो उमेदवारीचा घोळ झाला, तो निस्तरायला महाविकास आघाडीतल्या […]

मुंबईतील 1 लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी 10000 रूपये कर्ज मंजूर; पंतप्रधानांच्या हस्ते आज वाटप

प्रतिनिधी मुंबई : फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सुलभतेने भांडवल उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही योजना सुरू करण्यात आली. आजपर्यंत १ लाख १६ हजारांहून […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना आज देणार 38800 कोटींचे गिफ्ट

प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी १९ जानेवारीला मुंबईत येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी […]

#G20 देशांच्या प्रतिनिधींची पुण्यात ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट

#G20 देशांच्या प्रतिनिधींनी पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी दिल्या. पुण्या बरोबरच महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. या वारसा स्थळांमध्ये लाल महाल, शनिवार वाडा, नाना वाडा […]

WorldEconomicForum Davos : महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींचे गुंतवणूक करार; 100000 रोजगार निर्मिती

प्रतिनिधी मुंबई : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या […]

नवाब मलिकांच्या मुलाचा फ्रेंच महिलेशी विवाह, विवाहाचे बोगस प्रमाणपत्र; फसवणूक आणि बोगस दस्तऐवजाचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रींग घोटाळा करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयाच्या अडचणीत आणखी […]

आम आदमी पार्टीच्या आमदाराने दिल्ली विधानसभेत काढल्या नोटांच्या गड्ड्या; नर्सिंग भरतीसाठी लाच दिल्याचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार मोहिंदर गोयल यांनी भर दिल्ली विधानसभेत आपल्या जवळच्या पिशवीतून नोटांच्या गड्ड्या काढून दाखवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल […]

योगींच्या पावलावर शिंदे – फडणवीसांचे पाऊल; महाराष्ट्रातल्या कत्तलखान्यांवर इन्कम टॅक्सचे छापे

प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अवैध कत्तलखान्यांवर जसा कायद्याचा बडगा चालवला आहे, त्याच पावलांवर महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकारने देखील पाऊल […]

महाराष्ट्रात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ; ७०० कोटींचा निधी मंजूर

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी शिंदे – फडणवीस सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी […]

#davos2023MagneticMaharashtra : महाराष्ट्रात 88420 कोटींचे गुंतवणूक करार

प्रतिनिधी मुंबई : दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारपर्यंत विविध उद्योगांशी 42520 कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले. अशा रितीने आतापर्यंत सुमारे […]

शिवसेना कुणाची? आज पुन्हा युक्तिवाद – प्रतियुक्तिवा; निर्णय शुक्रवारी शक्य

प्रतिनिधी नवी दिल्ली :शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचे, यावर मंगळवार, १७ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडे सुनावणी झाली. दोन्ही गटांनी युक्तिवाद प्रतियुक्तिवाद केले. त्यावेळी […]

महाविकास आघाडीत वंचितला शिवसेनेने आपल्या कोट्यातल्या जागा द्याव्यात; अजितदादांनी सुनावले

प्रतिनिधी मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गळ टाकून ठेवला असताना ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ठाम विरोध करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांनी […]

तांबेंच्या बंडखोरीच्या निमित्ताने काँग्रेस मधली अस्वस्थता बाहेर; नानांना हटविण्याची काँग्रेस नेत्याचीच मागणी

प्रतिनिधी मुंबई : सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काँग्रेस पक्षात नाराजीचे वातावरण पसरले आहे. काँग्रेस मधली अस्वस्थता […]

डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रात 45900 कोटींची गुंतवणूक; आणखी करारही अपेक्षित

वृत्तसंस्था डाव्होस : स्वित्झर्लंड मथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे 45900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत […]

ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून लवकरच मोफत देवदर्शन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शिंदे – फडणवीस मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षावरील नागरिकांना राज्य सरकारने एसटीतून मोफत प्रवाससेवा देण्यास सुरू […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात