प्रतिनिधी
शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपुरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मातोश्री श्रीमती हेमंतबेन रसिकलाल पटेल (मम्मीजी) यांचे गुरुवारी (28 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता शिरपूर येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.Matrimony to former minister Amrishbhai Patel
त्या 88 वर्षांच्या होत्या. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता शिरपूर येथील अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App