दिलासादायक: पुण्यामध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट , आजारमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक ; 2,324 जणांना डिस्चार्ज

वृत्तसंस्था

पुणे : पुणे महापालिका क्षेत्रातील रूग्णसंख्येत घट होत असून बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.In Pune, the number of corona patients is declining

पुण्यात रविवारी दिवसभरात 709 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2,324 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 60 जणांचा बळी गेला आहे.तर 21 रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत.



पुण्यात 1291 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,65,625 असून 10,676 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण 8007 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4,46,942 जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर रविवारी 9066 जणांची स्वॅब तपासणी केली आहे.

दरम्यान, गेल्या 2 महिन्यात नव्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. रूग्णसंख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.

In Pune, the number of corona patients is declining

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात