वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणूने आता आपला मोर्चा छत्तीसगडच्या जंगली भागाकडे वळविला आहे. नक्षलवाद्यांमध्येही कोरोना संसर्ग पसरला आहे. Ten Nakshlvadi died due to Coronavirus. Baster District Of Dantewada More Than 100 Nakshlites Affected.
आतापर्यंत 10 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांचा बळी कोरोनाने घेतला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.दंतेवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण बस्तरच्या जंगलात कोरोनाची भयानक परिस्थिती आहे.
बस्तरमध्ये 100 हून आधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जर त्यांनी आत्मसमर्पण केले तरच त्यांच इलाज करू, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिस जखमी नक्षलवद्यांचाही इलाज करतात,परंतु नक्षलवाद्यांचा बंदुकीवर विश्वास असून त्याच्या जोरावर त्यांना बदल घडवायचा आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यास त्यांच्यावर उपचार केले जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App