विशेष प्रतिनिधी
नाशिक : Maharashtra TET राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी ‘शाळाबंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.Maharashtra TET
कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती, पदोन्नती प्रक्रियेतील नवीन अटी तसेच विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेसाठी शिक्षकांवर सोपविण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांचा निषेध करत हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या आंदोलनात राज्यातील शिक्षक संघटना सहभगी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.Maharashtra TET
संघटनांच्या प्रमुख मागण्या
शिक्षकांसाठी टीईटी पात्रतेची अट स्थगित करावी, १४ मे रोजीचा पदोन्नतीसंदर्भातील आदेश मागे घ्यावा, विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेतील शिक्षकांची नियुक्ती रद्द करावी, सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांना तातडीने पदोन्नती द्यावी.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App