सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची यादी

सिक्कीममध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार


विशेष प्रतिनिधी

सिक्कीम : सिक्कीम विधानसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 9 उमेदवारांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच सिक्कीममध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत.BJP announced list of candidates for Sikkim assembly elections



यानंतर सिक्कीम विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड आणि त्यांच्या नावांची घोषणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आता भाजपने सिक्कीम निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्य सरकार निवडण्यासाठी सिक्कीममध्ये 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

भाजपने सिक्कीम विधानसभेच्या 9 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या जागांवर ग्यालसिंग बाम्याक (भीम कुमार शर्मा), नामची सिंघिथांग (अरुणा मंगेर), मेल्ली (योगेन राय), तुमीन लिंगी (फुर्बा रिंजिंग शेर्पा), वेस्ट पंदम (भूपाल बरेली), श्‍यारी (पेम्पो शेरिंग लेप्‍चा), मार्तम रुमटेक (चेवांग दादुल भूटिया) अप्पर ताडोंग (निरेन भंडारी) आणि गंगटोक (पेमा वांग्‍याल रिनजिंग). यांचा समावेश आहे. भाजपच्या या यादीत गंगटोक विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

यालसिंह बमयक (भीम कुमार शर्मा), नामची सिंघीथंग (अरुणा मंगेर), मेल्‍ली (योगेन राय), तुमिन लिंगी (फुरबा रिनजिंग शेरपा), वेस्‍ट पंदम (भूपल बरेली), श्‍यारी (पेम्‍पो शेरिंग लेप्‍चा), मरताम रुमटेक (चेवांग दादुल भूटिया), अपर तादोंग (निरेन भंडारी) और गंगटोक (पेमा वांग्‍याल रिनजिंग)

BJP announced list of candidates for Sikkim assembly elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात