विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बेरोजगारीच्या नावाखाली कम्युनिस्ट विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी संसदेत घुसखोरी करून लोकसभेत उड्या मारल्या त्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने आता संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स अर्थात CISF कडे देण्याचा निर्णय घेतला आहे.Devolution of Parliament security from Delhi Police to CISF; Modi government’s decision after infiltration of communist students!!
आता संसदेच्या सर्वांगीण सुरक्षेची जबाबदारी CISF ची असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आखत्यारित CISF येते. त्यामुळे संसदेची जबाब संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहे. याआधी ही जबाबदारी दिल्ली पोलिसांकडे होती.
CISF ही केंद्रीय राखीव दलाची एक विशेष तुकडी आहे. केंद्र सरकारच्या अनेक इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी आधीपासूनच CISF कडे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App