विशेष प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी हे त्यांचे पाळलेले कुत्रे आहेत ते दिवसभर भुंकत असतात ,अशी खरमरीत टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. Thackeray’s two domesticated dogs bark all day long; Nitesh Rane’s attacks on Raut’s
विनायक राऊत हे पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप करत आहेत. सिंधुदुर्गाचे मुख्यमंत्री होते त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत गृह राज्यमंत्री असताना का कारवाई केली नाही, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे. राणे कुटुंबीय हे आंबे असलेलं झाड असल्यामुळे विरोधक सध्या टार्गेट करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटले आहे. चेंबूरच्या टिळक नगर मध्ये शिवजयंती उत्सवासाठी आले असताना त्यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App