गोव्यात नऊ पक्षांत लढत; भाजपचे सर्वाधिक ४० उमेदवार; लढतीचे चित्र अधिक स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी नऊ राजकीय पक्षांमध्ये लढत होणार असून, सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. Goa Assembly Election Fight between nine parties

सोमवारी दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पणजी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर यांनी उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला. उत्पल पर्रीकर हे मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत. भाजपने तिकीट नाकारल्याने उत्पल यांनी बंड करून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. भाजपचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर तसेच उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे.



किती उमेदवार रिंगणात

  • भाजप : ४०
  • काँग्रेस :३७,
  • गोवा फॉरवर्डने ३
  • आम आदमी पक्षाने ३९
  • मगोप-तृणमूल युतीने ३९

Goa Assembly Election Fight between nine parties

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात