यंदा खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी अन् खर्गे काँग्रेसला मतदान करणार नाहीत – आचार्य प्रमोद कृष्णम

This year Sonia Gandhi Rahul Gandhi and Kharge themselves

जाणून घ्या, आचार्य प्रमोद कृष्णम असं का म्हणाले आहेत?


विशेष प्रतिनिधी

माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रमोद कृष्णम म्हणाले की, यावेळी तिन्ही नेते आपल्याच पक्षाला मतदान करणार नाहीत. यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी सांगितले.This year Sonia Gandhi Rahul Gandhi and Kharge themselves will not vote for Congress Acharya Pramod Krishnam



आचार्य यांनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिन्ही नेते स्वत: यावेळी त्यांच्या पक्षाला मतदान करणार नाहीत, कारण त्यांचे ‘निवास’ आणि ‘कार्यालय’ जेथे आहे तेथे काँग्रेस उमेदवार नाही. प्रमोद कृष्णम यांनी पुढे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आणि ते म्हणाले, “आता याला पक्ष नेतृत्वाची ‘दिवाळखोरी’ म्हणा किंवा काँग्रेसच्या नशिबाचा विडंबन म्हणा, पण ही बातमी पूर्णपणे खरी आहे.”

आचार्य प्रमोद कृष्णम यांनी अनेक वेळा काँग्रेस नेत्यांचा विरोध केला होता आणि मोदींची प्रशंसा केली होती, त्यानंतर काँग्रेसने त्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

This year Sonia Gandhi Rahul Gandhi and Kharge themselves will not vote for Congress Acharya Pramod Krishnam

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात