WATCH : ताईसाहेब आणि भाऊ! मुंडे भावंडांमध्ये पुन्हा रंगला कलगीतुरा


Munde vs Munde  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना रंगताना पाहायला मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या, तसंच लसीकरण आणि रेमडिसीवीर इंजेक्शनयावरून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळालं. बंर एकमेकांची उणी दुणी काढतानाच या दोघांनी एकमेकांचा ताईसाहेब आणि भाऊ असा उल्लेखही केला.

हेही वाचा

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण