TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | १३ एप्रिल २०२०

बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि.  १३ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!

 

अजित पवारांची चिडचिड आणि केंद्राबरोबरचे अनाठायी अर्थयुध्द

https://bit.ly/2RwXqTC

 

उध्दवजी तर तुमचा कणखरपणा दिसला असता : राजू शेट्टी

https://bit.ly/2Vn3e3u

 

कोरोनाच्या संशयामुळे जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाईन

https://bit.ly/34vjS4S

 

एसडीआरएफ खात्यात सीएसआर घेता येतो; पीएम केअर हे उपखाते, जशी महाराष्ट्रात CM निधीची 9 खाती!

https://bit.ly/2XwwuXX

 

चिनी व्हायरसने हादरणार भारताची अर्थव्यवस्था; पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आठ लाख कोटींचा फटका ; विकासदर 3 टक्क्याच्या खाली जाणार

https://bit.ly/2xtfCqq

 

‘सीतामैय्या’च्या मोदी आणि अडवाणींसोबतच्या छायाचित्राची ट्वीटरवर धूम

https://bit.ly/3a6ZhF8

 

पोहतानाच्या फोटोमुळे कॉंग्रेस बंडखोरावर तुटून पडला ज्येष्ठ कॉंग्रेस नेता

https://bit.ly/3a75XDe

 

कोरोनाचा कोपात चिनी बॅंकेची बड्या भारतीय बॅंकेत शेअर्स खरेदी

https://bit.ly/2RBfmg9

 

सतर्क भारतीय सैन्याने 23 पाकिस्तान्यांना मारले; नियंत्रण रेषेवर वातावरण तापले

https://bit.ly/3chRyG6

 

‘उज्वला’ने पेटती ठेवली गरीबांच्या घरची चूल

https://bit.ly/3ekYvrq

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात