TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २७ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २७ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

उद्योजकांना वीज दरवाढीनंतर शेतकऱ्यांना बियाणे दरवाढीचा फटका

https://bit.ly/2zsv73f

 

सत्य सांगायला एकच लागतो; फेकाफेकीसाठी तिघे लागतात…!!

https://bit.ly/2zAHNoA

 

केंद्र सरकारच्या मदतीची आभासीशब्दांत संभावना

https://bit.ly/2zBWwzt

 

आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये बग दाखवा, एक लाख मिळवा, मोदी सरकारचे आव्हान

https://bit.ly/2X8PLyd

 

राज्य सरकारच्या भोंगळ नियोजनामुळे धारावीत स्थलांतरीतांचा आक्रोश; पुरेशा प्रवाशांअभावी रिकाम्या गेल्या रेल्वे गाड्या

https://bit.ly/3gzlqAL

 

मुद्रांक शुल्क व रेडी रेकनर दरात कपात करण्याची क्रेडाई पुणेची मागणी

https://bit.ly/3glXgt8

 

लघु उद्योगांची कर्ज प्रक्रिया केंद्र सरकार करणार सोपी

https://bit.ly/2X6HevL

 

चीन्यांची गुंडगिरी, प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव

https://bit.ly/2M4auwJ

 

वनहक्क कायदा दुरुस्तीसंदर्भात राज्यपालांची अध‍िसूचना; आदिवासी बांधवांना दिलासा

https://bit.ly/3d3qCKO

 

काश्मीरप्रश्नावरून अमेरिकेत विष पेरतोय स्टॅंड वुईथ काश्मीरगट

https://bit.ly/36Ea2yW

 

पालघरमधील साधूंचे मॉबलिंचींग, खिश्चन मिशनरींचे कनेक्शन शोधणार विश्व हिंदू परिषद

https://bit.ly/2TNg6Qq

 

चीनी व्हायरसचे रुग्ण बरे होण्याचा देशातील दर 40 टक्यांपेक्षा जास्त

https://bit.ly/2M7lbhW

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात