TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २६ मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २६ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

केंद्राची महाराष्ट्राला भरघोस मदतच; फडणवीसांच्या आकडेवारीने ठाकरे सरकार तोंडावर

https://bit.ly/2X4iUdZ

 

ठाकरे सरकार अपयशातून अस्थिरतेकडे; खुंटा हलवून बळकट करण्याचा मनसूबा

https://bit.ly/2ZD1qHd

 

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला कोणतेही अधिकार नाही; पवारांच्या स्थैर्याच्या दाव्याला राहुलचा सुरूंग!

https://bit.ly/3gqHGwf

 

सरकारवर टीका कराल तर सहा महिन्यांपर्यंत जेल; मुंबई पोलिसांचा १४४ कलमाखाली आदेश

https://bit.ly/2A9XSSd

 

कम्युनिस्ट केरळच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून केंद्राची दिलखुलास स्तुती ; कोरोना काळात मोदी सरकारची झाली मदत

https://bit.ly/36xciIf

 

लडाखमध्ये चीनला मिळतेय डोकलामपेक्षा खणखणीत उत्तर

https://bit.ly/3ejam8M

 

योगी यांच्या हत्येसाठी कामरान खानला एक कोटी रुपयांची सुपारी!

https://bit.ly/36HwIhP

 

महावितरणचा उद्योजकांना झटका, कारखाने बंद असूनही चौपट लाईट बिल

https://bit.ly/2XuU1qO

 

तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात अडकलेले महाराष्ट्रातील 1349 नागरिक परतले स्पेशल ट्रेनने

https://bit.ly/2TFjQU5

 

पवारांची हवा काढण्याची क्षमता काँग्रेसवाल्यांकडेच; भाजपच्या नेत्यांचा तो घासच नाही…!!

https://bit.ly/2zA8vgW

 

मौलाना सादच्या निकटवर्तीयांचे पासपोर्ट जप्त, तब्बल ९१६ परदेशी तबलिगींची चौकशी

https://bit.ly/3c6Tvo2

 

तीन लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या पॅकेजचा लाभ आता व्यापाऱ्यांनाही

https://bit.ly/2X1fkRN

 

ठाकरे सरकार अपयशातून अस्थिरतेकडे; खुंटा हलवून बळकट करण्याचा मनसूबा

https://bit.ly/2zvY26l

 

ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा; राणे यांची मागणी

https://bit.ly/2XKfcFB

 

मदतीमुळे अभिनेत्याला देवत्व, सोनू सूदचा उभारला जाणार पुतळा

https://bit.ly/3c4pBkq

 

कॉंग्रेस प्रवक्त्याची चालबाजी उघड न्यू इंडिया का सच म्हणून टाकला नेपाळचा फेक फोटो

https://bit.ly/3d6f2P3

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात