उद्धवाचेअवतान


विनायक ढेरे

गुवाहाटीतल्या एकनाथाला
उद्धवाचे अवतान
खुर्चीवरती पसरी काटे
देतो निवडुंगाचे “दान”

डुकरं, कुत्री, जाहील
म्हणती गटारातील घाण
संजय, आदित्य सोडती
तोंडातून वाग्बाण

उद्धवाच्या या निमंत्रणाला
जगात नाही तोड
काकांच्या नादाने करितो
“बाप घरी” तोडफोड!!

(व्यंगचित्र : सुमंत बिवलकर)

Marathi satire poem on Uddhav Thackeray and eknath shinde

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*