विशेष प्रतिनिधी
पुणे : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मल्याळम अभिनेत्री आणि अनेक टीव्ही शो मधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अपर्णा नायर हिचा संशयास्पद रीतीने मृत्यू झाला आहे.Actress Aparna Nayar!
करमना थाली येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचा बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे.अपर्णा ही तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.ती 31 वर्षांची होती. तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला.
View this post on Instagram A post shared by aparna nair official (@aparna_nair_actress)
A post shared by aparna nair official (@aparna_nair_actress)
गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपर्णा तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. आई आणि तिची बहीण तिच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनीही तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App