गुंडांच्या मेळ्यात तेजस्वी यादव, खतरनाक गँगस्टर शहाबुद्दीन, मुख्तार अन्सारी यांच्या मुलांसोबत लग्नात

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमधील खतरनाक गँगस्टर मोहम्मद शहाबुद्दीन याचा मुलगा ओसामा याच्या लग्नाच्या निमित्ताने जणू गुंडांचा मेळा भरला होता. दुसरा खतरनाक गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा मुलगा अब्बास नवरदेवाची गाडी चालवित होता. या लग्नात बिहारचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादवही सामील झाले होते.Tejaswi Yadav participate in dangerous Gangster Shahabuddins son’s marriage

शहाबुद्दीन हा बिहारमधील खतरनाक गँगस्टर होता. दोन भावाना ऍसिडमध्ये बुडवून मारण्यापासून ते एक विद्यार्थी नेत्याची हत्या करण्यापर्यंत अनेक खून त्याने केले होते. बिहारमधील अपहरण करून खंडनी मागण्याचे गुन्हे त्यानेच पहिल्यांदा सुरू केले. लालूप्रसाद यादव यांनी शहाबुद्दीनला खासदार करून राजकारणात पावन करून घेतले होते. मुख्तार अन्सारी हा उत्तर प्रदेशातील पूर्वांचाल भागातील नामचीन गुंड आणि बहुजन समाज पक्षाचा आमदार आहे. त्याच्या नावावरही 18 खून आहेत.बिहार आणि उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा चेहरा असणाऱ्या या गुंडासोबत तेजस्वी यादव दिसल्याने चर्चा सुरू झाली आहे. आपले वडील लालूप्रसाद यांच्याच पावलावर पाऊल टाकत तेजस्वी गुंडांसोबत जात असल्याचे बोलले जात आहे.

बिहार: ओसामा शहाब (Osama Shahab) की शादी में RJD नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) शामिल हुए. बिहार विधानसभा में नेता प्रतिपक्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) अपने काफिले के साथ प्रतापपुर पहुंचे. मुख्तार अंसारी (Mukhtar Ansari) के बेटे अब्बास अंसारी (Abbas Ansari) ने बारात में खुद ओसामा की गाड़ी ड्राइव की.शादी में आरजेडी नेता तेजस्वी यादव पहुंचे

सिवान के पूर्व सांसद मोहम्मद शहाबुद्दीन (Mohammad Shahabuddin) के बेटे ओसामा शहाब (Osama Shahab) की शादी सोमवार को हुई. इस दौरान आरजेडी (RJD) नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) समेत कई नेता शामिल हुए.

ओसामा की बारात प्रतापपुर रवाना हुई और शहर के तेलहट्टा बाजार पहुंचीं. इस दौरान अंसारी के बेटे अब्बास अंसारी (Abbas Ansari) ने बारात में खुद ओसामा की गाड़ी ड्राइव की.अब्बास ने दूल्हे की की गाड़ी चलाईअब्बास अंसारी (Abbas Ansari) ने दूल्हा बने ओसामा शहाब (Osama Shahab) की गाड़ी को ड्राइव किया और शादी समारोह स्थल पर पहुंचे. शादी समारोह में बेहद करीबी लोगों को ही बुलाया गया था.

यह भी पढ़ें: रणजीत सिंह कत्ल केस में राम रहीम की सज़ा का फैसला आज, ज़िले में हिफाजती इंतज़ामात सख्तशादी में आरजेडी के कई नेता पहुंचे ओसामा शहाब की शादी में तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) भी पहुंचे.

उनके साथ सिवान सदर के विधायक अवधबिहारी चौधरी (Awadh Bihari Chaudhary), रघुनाथपुर विधायक हरिशंकर यादव (Hari Shankar Yadav) भी थे. साथ ही बड़हरिया के विधायक बच्चा पांडेय (Bachcha Pandey) समेत सैकड़ों की संख्या में पार्टी कार्यकर्ता और समर्थक भी ओसामा की शादी में शामिल हु

Tejaswi Yadav participate in dangerous Gangster Shahabuddins son’s marriage

महत्त्वाच्या बातम्या